एक्स्प्लोर

गोरेगावहून आता थेट पनवेल गाठा, लवकरच लोकल सुरु

पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आता थेट पनवेलला जाणं सोपं होणार आहे. गोरेगाव, राम मंदिर रोड, जोगेश्वरी स्थानकांवरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बर मार्गाचा लवकरच गोरेगावपर्यंत विस्तार होणार आहे. त्यामुळे गोरेगाववरुन लोकल न बदलता थेट तुम्हाला पनवेलपर्यंत जाता येणार आहे. पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्या गोरेगावहून सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आता थेट पनवेलला जाणं सोपं होणार आहे. गोरेगाव, राम मंदिर रोड, जोगेश्वरी स्थानकांवरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. सध्या सीएसएमटी ते अंधेरी मार्गावर 91 फेऱ्या चालवल्या जात आहेत. हार्बर मार्गावर यापूर्वी अंधेरीपुढे कोणतीही मार्गिका उपलब्ध नव्हती. सध्या अंधेरीहून वडाळामार्गे लोकल पनवेलपर्यंत जाते. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) गोरेगावपर्यंत हार्बर लोकलच्या सेवेचा विस्तार करण्याचं काम पूर्ण केलं जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मार्ग सेवेत येण्यासाठी मुख्य सुरक्षा आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. त्या प्रक्रियेसाठीही महामंडळातर्फे लवकरच पुढाकार घेतला जाणार आहे. चर्चगेट ते अंधेरीमध्ये लोकलच्या 65 फेऱ्या चालत असून, त्या फेऱ्यांचा विस्तारही शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेने 50 टक्के फेऱ्या थेट गोरेगावपर्यंत नेण्याची तयारी दर्शवली आहे. गोरेगाव विस्ताराचा हा अंतिम टप्पा लवकरच कार्यान्वित होणार असून, याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget