एक्स्प्लोर

No Mega block on Sunday : मुंबईकरांसाठी खुशखबर! रविवारी कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक नाही

Mega block : येत्या रविवारी म्हणाजे 4 सप्टेंबर रोजी कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक (Mega block) राहणार नाही. सेंट्रल रेल्वेने (Central Railway ) याबाबतची माहिती दिली आहे.

Mumbai Local Megablock : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या रविवारी म्हणाजे 4 सप्टेंबर रोजी कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक (Mega block) राहणार नाही. सेंट्रल रेल्वेने (Central Railway ) याबाबतची माहिती दिली आहे. सध्या गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) सुरू आहे, त्यामुळे मुंबईकर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी बरेच लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतील. त्यामुळे या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक राहणार नाही.

रविवारी शासकीय सुट्टी असल्याने दर रविवारी रेल्वेलाईनवरील कामे पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. परंतु, या रविवारी गणेशोत्सव असल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ होऊ नये यासाठी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने ट्विट करून रविवारी मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नसेल याबाबतची माहिती दिली आहे. 

मुंबईकरांना दर रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागतं. कारण रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येतो. परंतु या रविवारी यातून मुंबईकरांना दिसाला मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तिन्ही लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 

दोन वर्षानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशभर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. आता कोरोना महामारीतून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा सर्वच सणांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यातच मुंबईत गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेश भक्त सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे मुंबईत मोठी गर्दी होत असते. त्यातच मुंबईकरांना लोकलचा प्रवास सोईचा आहे. त्यामुळे मुंबईकर या लोकलनेच जास्तीत-जास्त प्रवास करतात. त्यामुळे लोकांना बाहेर पडल्यानंतर वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM 16 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget