एक्स्प्लोर
नवी मुंबईत ज्वेलर्सची भिंत फोडून चोरट्यांनी 51 लाख लुटले!
नवी मुंबई : नवी मुंबईत दागिन्याच्या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी सुमारे 51 लाख रुपयांचे दागिने चोरले. नेरुळ सेक्टर 23 मध्ये मयुर ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी डल्ला मारला.
सोमवारी रात्री दुकानाची मागची भिंत तोडून दोन चोरटे आत घुसले आणि 50 लाख 90 हजारांचे दागिने चोरले. चोरी केल्यानंतर आरोपींनी पोबारा केला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे एका चाळीमध्ये मयुर ज्वेलर्सच्या मागच्या रुममध्ये या आरोपींनी चार दिवसांपूर्वी रुम भाड्याने घेतली होती. भाड्याने घेतलेल्या रुमची मागील भिंत आणि ज्वलर्सची मागील भिंत एकच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
Advertisement