एक्स्प्लोर

घरात गॅस कनेक्शन देताना लिकेज, स्फोट होऊन एकजण गंभीर जखमी, घटना घडताच कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याचा आरोप

नालासोपारा  :  गुजरात गॅस कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एकजण गंभीररित्या जखमी झालाय. घरात कनेक्शन देताना गॅस लिकेज झाला. त्यानंतर घरात गॅसचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात घरातील एक जण गंभीर जखमी झाला असून, गॅस कनेक्शन देणारे कामगार अक्षरश: तेथून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नालासोपारा  :  गुजरात गॅस कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एकजण गंभीररित्या जखमी झालाय. घरात कनेक्शन देताना गॅस लिकेज झाला. त्यानंतर घरात गॅसचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात घरातील एक जण गंभीर जखमी झाला असून, गॅस कनेक्शन देणारे कामगार अक्षरश: तेथून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्व गाला नगर बी एम सी कॉलनी सी 10 नंबर च्या दुसऱ्या मजल्यावरील घरात  सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे.

सकाळ पासून प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम चालू होते

संजय रघुनाथ निकम  असे गॅस पाईपलाईन स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, जखमी व्यक्ती हा आपल्या मुलीकडे आला असताना ही घटना घडली आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात गुजरात गॅस पाईप लाईनचे सोसायटी मधील घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम चालू आहे. नालासोपारा पूर्व  गाला नगर बी एम सी कॉलनी सी 10 नंबर च्या इमारतीत आज सकाळ पासून प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम चालू होते. 

गॅस लाईनचे कॉक बंद न करताच घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम 

गुजरात गॅस कंपनीच्या कामगारांनी मुख्य गॅस लाईनचे कॉक बंद न करताच घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम करीत असताना आज सायंकाळी सहाच्या सुमारास गॅस लिकेज होऊन प्रथम स्पार्क झाला. त्यानंतर त्याचा स्फोट होईन घरातील एक जण यात गंभीर रित्या भाजला आहे. जखमी हे आपल्या मुलीकडे आले  होते. मुलीच्या घरात गॅस कनेक्शनचे काम सुरू असल्यामुळे ते कामगारांच्या बाजूला उभे होते. 

अचानक गॅस गळती मुळे स्फोट होताच काम करणारे कामगार तेथून पळून गेले. तेव्हा जखमीला काहीच कळाले नसल्याने ते त्याच ठिकाणी थांबले.  स्फोटात आगीचा भडका त्यांच्या अंगावर येऊन ते गंभीर रित्या भाजले आहेत. जखमीच्या नातेवाईकाने गुजरात गॅस कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप केला असून त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

VIDEO : चिमुकल्याच्या छातीवर बसली, गळा दाबला, डोकं जमिनीवर आपटलं; हैवान आईकडून मुलाला बेदम मारहाण, अंगाचा थरकाप व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Embed widget