एक्स्प्लोर

Mumbai Swine Flu : मुंबईत स्वाईन फ्लू चा धोका वाढला, सात दिवसंत 80 रूग्णांची नोंद

Mumbai Swine Flu : 2021 च्या तुलनेत मुबईत यंदा स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या तीन पटीने वाढली आहे. मागील सात दिवसांत मुंबईत स्वाईन फ्लूचे 80 रुग्ण आढळले आहेत.

Mumbai News Update : गेल्या काली दिवसांपासून मुंबईत स्वाईन फ्लूच्या (Swine Flu) रुग्णांची संख्या वाढत आहे. 2021 च्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या तीन पटीने वाढली आहे. मागील सात दिवसांत स्वाईन फ्लूचे 80 रुग्ण आढळले आहेत. तर जुलैपासून आतापर्यंत 185 रुग्ण आहेत. जुलै महिन्यात 105 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती.  

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. परंतु, जून महिण्यापासून मुंबईत स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळत आहेत. 1  जून ते 7 ऑगस्टपर्यंत मुंबईत 189  स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. 2021 च्या तुनेत ही संख्या तीन पटीने जास्त आहे. 2021 ला मुंबईत स्वाईन फ्लूचे 64 रूग्ण आढळले होते.   

मुंबईत वाढत्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेकजण सर्दी, तापाने त्रस्त होताच रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहेत. बहुतेक लोक सर्दी आणि ताप यासारख्या संसर्गाने त्रस्त आहेत. लहान मुलांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे आजारही समोर येत आहेत.

गॅस्ट्रो आणि मलेरीयाच्या रुग्णसंख्येत वाढ 
स्वाईन फ्लूसह मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरीयाच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. मागील सात दिवसात मुंबईत गॅस्ट्रोचे 119 रुग्ण आढळे असून 1 जूनपासून 7 ऑगस्टपर्यंत गॅस्ट्रोचे 3 हजार 704 रूग्ण आढळून आले आहेत.  

मलेरीयाचे 218 रूग्ण 

मुंबईत मागील काही दिवसांपासून मलेरीयाचे 218 रूग्ण आढळून आले आहेत. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.  स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, थ्रोट इन्फेक्शन, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी  आणि डायरीयासारखी लक्षणे दिसत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी 465 रुग्णांची नोंद, 321 कोरोनामुक्त 

Maharashtra Rain : 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान कोकणसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget