एक्स्प्लोर

परमबीर सिंह यांच्याशी संबंधित खंडणी प्रकरणातील सहआरोपी विनय सिंहला जामीन मंजूर

Parambir singh related extortion case : विनय सिंहला फरार घोषित करण्याचा आदेश हायकोर्टानं रद्द केला होता, मुंबई सत्र न्यायालयाकडनं 30 हजारांचा जामीन मंजूर

Parambir singh related extortion case : परमबीर सिंह यांच्यासह फरार घोषित करण्यात आलेल्या सहआरोपीला अखेर मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. विनय सिंह असं याचं नाव असून त्याला 30 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश देताना याप्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत स्थानिक पोलीस स्थानकांत हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी रियाझ भाटीसह व विनय सिंह यालाही फरार आरोपी घोषित केल्याचा आदेश हायकोर्टानं रद्द केला होता. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये यासर्वांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. 

खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांना आरोपी दाखवण्यात आलं आहे. रियाझ भाटीवर आयपीसी कलम 384, 385, 388, 388, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून हा तपास नंतर सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

विनय सिंह यांच्यातर्फे अैड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. या तक्रारीत काहीही तथ्य नसून मूळ तक्रारदाराविरोधात ठाण्यात काही ठिकाणी खंडणीवसुलीचे गुन्हे दाखल आहेत. याचिकाकर्ता हा परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासाठी वसुलीचं काम करत असल्याचा पोलिसांचा आरोप असला तरी याचिकाकर्त्यानं वाझे किंवा सिंह यांना कधीही संपर्क केलेला नाही. तसेच मुख्य आरोपी परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. मग इतर आरोपींना जामीन देण्यास काय हरकत आहे?, असा सवाल त्यांनी कोर्टात उपस्थित केला होता.

महत्वाच्या बातम्या :

Anil Deshmukh Money Laundering Case : अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ
कथित 100 कोटी वसूली प्रकरण; CBI ने सात पोलिसांचा जबाब नोंदवला

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Portfolio Allocation | महायुतीचंं खातेवाटप जाहीर, कुणाकडं कोणतं खातं? पाहा लिस्ट!Sunil Pal Majha Katta : अपहरणातून मी सुटलो, आता शक्ती कपूर टार्गेट, सुनील पालचे थरारक किस्सेGautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरीAjit Pawar At Parbhani : अजित पवार परभणीत, सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन करत घेतली भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Embed widget