एक्स्प्लोर

Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर

Mumbai Rains Aqua Line Metro: भुमिगत मेट्रो सेवा आजही बंद ठेवण्यात आली आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी भुमिगत मेट्रो बंद आहे. 

Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईत पहिल्याच पावसात वाहतूक व्यवस्था सोमवारी (26 मे) कोलमडून पडली. आतापर्यंत रस्ते आणि  रेल्वे ठप्प झाल्याच पाहायला मिळत होतं. मात्र यात नव्याने भुयारी मेट्रोची (Mumbai Rains Aqua Line Metro) भर पडलेली पाहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो तीन या भुयारी मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पहिल्या पावसातच या भुयारी मेट्रोच्या स्थानकामध्ये पाणी शिरल्याने मोठा अपघात टळलाय. त्यामुळे भुयारी मेट्रो हे खरंच सुरक्षित आहे का?, असं प्रश्न समोर येतोय. मात्र याचंच उत्तर स्वतः एमएमआरडीएने दिलेलं पाहायला मिळतय. या भुयारी मेट्रोचा काम सुरू असताना माहितीच्या अधिकारात एमएमआरडीएने मुंबईत भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचं 2017 साली एका माहीतीच्या अधिकारात उत्तर देताना म्हटलं आहे.  

एक प्रकारे भुमिगत मेट्रो पावसाळ्यात सुरक्षित नसल्याचं कबुल केलेल पाहायला मिळतंय. एस व्ही  रोडवरील मेट्रोही ही भुयारी  करावी अशी स्थानिकांनी मागणी केली होती. तेव्हा या मागणीला माहीतीच्या अधिकारातून  उत्तर देताना एमएमआरडीएने हे उत्तर  दिल होतं. मुंबईत मुसळधार पाऊस झाला तर भुयारी मेट्रोला अडथळा निर्माण  होऊ शकतो. मुसळधार पावसात एलिव्हेटेड मेट्रो आणि मोनोरेल सुरु राहू शकते. जर एमएमआरडीएला हे माहीत होतं तर एमएमआरडीएने मेट्रो तीन भुयारी मेट्रो  का सुरु केली...सुरु केल्यानंतर या मेट्रोच्या सुरक्षेची काळजी का घेतली नाही?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, भुमिगत मेट्रो सेवा आजही बंद ठेवण्यात आली आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी भुमिगत मेट्रो बंद आहे. वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरुन झालेल्या नुकसानानंतर मेट्रो प्रशासनाकडून दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम सुरु आहे.
Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर
Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर

भुयारी मेट्रो सुरक्षित वाटत नसेल तर, घाट का घातला?

मुसळधार पाऊस पडला तर भुयारी मेट्रो सुरक्षित  नसल्याची पुर्णपणे एमएमआरडीयला जाणीव होती. 2017 मध्ये माहीतीच्या अधिकारात एमएमआरडीयने दिलेल्या उत्तरात याची कबुली देण्यात आली होती. मेट्रो 3 जर भुमिगत होऊ शकते तर एसव्ही रोडवरील मेट्रो ही भुमिगत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. याला माहीतीच्या अधिकारात उत्तर देताना मुंबईत भुयारी मेट्रो का योग्य नाही हे पटवून देताना एमएमआरडीयने उत्तर दिलं होतं. त्यामुळे जर एमएमआरडीयला भुयारी मेट्रो सुरक्षित वाटत नसेल तर मग या भुयारी मेट्रो 3 चा घाट का घातला गेला?, जरी हा घाट घातला असली तर ही मेट्रो सेवेत येण्याच्या आधी पुरेसी काळजी का घेतली गेली नाही?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

मुंबईतील भुयारी मेट्रोच्या संदर्भात एमएमआरडीएने काय म्हटलंय?

मुसळधार पावसात जेव्हा शहरातील रस्ते पाण्याखाली जातात तेव्हा सर्व ग्रेड सिस्टीम आणि भूमिगत सिस्टीमवर गंभीर परिणाम होतो. काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या मुसळधार पुरात, फक्त एलिव्हेटेड मेट्रो आणि मोनोरेलच कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करत होत्या. सर्व आवश्यक खबरदारी असूनही अशा मुसळधार पुरात भूमिगत मेट्रो प्रभावित होण्याची शक्यता असते, असं एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

संबंधित बातमी:

Mumbai Rains Aqua Line Metro: पावसामुळे तिकीट घर, सरकते जिने, तपास यंत्रणांना फटका; वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाचे भयावह PHOTO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Embed widget