एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रेल्वे बजेटमध्ये मुंबईतील प्रकल्पांसाठी काय काय?

बजेटमध्ये जे 11 हजार कोटी रुपये सांगितले, ते प्रोजेक्ट एमयूटीपी 3 च्या अंतर्गत एमआरव्हीसी पूर्ण करेल.

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. रेल्वे बजेटमध्ये मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी एमआरव्हीसी (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) ला 11 हजार कोटींचा निधी मिळाला आहे. विरार डहाणू चौपदरीकरण- 126 ट्रॅक किलोमीटर- 3578 कोटी पनवेल कर्जत नवीन मार्ग- 56 ट्रॅक किलोमीटर- 2783 कोटी ऐरोली आणि कळवा नवीन मार्ग- 8 ट्रॅक किलोमीटर- 476 कोटी लोकल डब्यांची निर्मिती - 565 लोकलचे डबे -3491 कोटी ( सर्व डबे वातानुकूलित) रेल्वे रुळ ओलांडू नये (ट्रेस पासिंग) यासाठी 22 ठिकाणी उपाययोजना - 551 कोटी तांत्रिक गोष्टींसाठी 69 कोटी एकूण 10,947 कोटी. बजेटमध्ये जे 11 हजार कोटी रुपये सांगितले, ते प्रोजेक्ट एमयूटीपी 3 च्या अंतर्गत एमआरव्हीसी पूर्ण करेल. यानंतर एमयूटीपी 3 एचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, जो 49 हजार कोटींचा होता. त्यासाठी 40 हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत, मात्र 5 तारखेला जेव्हा पिंक बुक येईल तेव्हाच याबद्दल अधिकृतरित्या सांगण्यात येईल. या दोन्ही प्रोजेक्टला मिळून अंदाजे 51 हजार कोटी मुंबईला मिळाले, असं आपण म्हणू शकतो. एमयूटीपी 3 ए मध्ये कोणते मोठे प्रोजेक्ट? सीएसएमटी ते पनवेल एलिवेटेड फास्ट कॉरिडोर पनवेल ते विरारमध्ये नवीन मार्गिका हार्बर लाईनचे गोरेगावपासून बोरीवलीपर्यंत विस्तारीकरण बोरीवली आणि विरारमध्ये पाचवी आणि सहावी मार्गिका कल्याण आणि आसनगावच्या मध्ये चौथी मार्गिका कल्याण आणि बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका लोकल आणि एक्स्प्रेससाठी कल्याणमध्ये वेगळे यार्ड बांधणे वातानुकूलित डबे बनवणे, स्टेशन सुधारणे, लोकल डब्यांच्या डागडुजीसाठी सुविधा निर्माण करणे, स्टॅबलिंग लाइन टाकणे या आणि अश्या इतर प्रकल्पांचा समावेश या एमयूटीपी 3 ए मध्ये आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget