एक्स्प्लोर

Mumbai Crime: दु:खी महिलांना घेरुन त्यांची फसवणूक आणि मग बलात्कार; लबाड भोंदू बाबाचे कारनामे पाहून व्हाल थक्क

Mumbai Crime: सर्व दु:ख दूर करतो म्हणत महिलांची फसवणूक करत बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Crime: अनेक भूलथापा देऊन महिलांना फसवणाऱ्या भोंदू बाबांबद्दल तुम्ही याआधीही ऐकलं असेल. असाच काहीसा प्रकार भाईंदरमध्ये (Bhayandar) घडला आहे. दुःखी आणि पीडित महिलांना हेरून, त्यांचं दुःख दूर करतो अशा भूलथापा देऊन काळ्या जादूच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबाला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. एका पीडितेच्या तक्रारीनंतर व्यवसायाने टेलर असलेल्या या बाबावर बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

पस्तीस वर्षीय महिला अडकली भोंदू बाबाच्या जाळ्यात

झोपून भक्तांचं दुःख दूर करणाऱ्या या बाबाचं नाव आहे, मुकेश दर्जी. व्यवसायाने टेलर असलेला हा ढोंगी बाबा सध्या भाईंदरच्या लॉकअपमध्ये आहे. आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनातील त्रासाला कंटाळून भाईंदर येथे राहणारी एक 35 वर्षीय महिला या भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकली. ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीच्या सांगणावरुन ती 2016 मध्ये बाबाकडे आपलं दुःख-व्यथा घेऊन गेली. मात्र या बाबाने तिचं दुःख दूर करण्यासाठी तिला जे सांगितलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

म्हणाला- दु:ख दूर करण्यासाठी व्हावं लागेल विवस्त्र

तुझं दुःख दूर करण्यासाठी काळीजादू करावी लागेल. त्यासाठी तुला विवस्त्र होऊन माझ्याशी संबंध ठेवावे लागतील, असं या भोंदू बाबाने सांगितलं. जसजसे संबंध ठेवत जाशील तस तसं तुझं दुःख दूर होईल, अशा भूलथापा देवून या भोंदू बाबाने पीडितेवर तब्बल पाच वर्ष बलात्कार केला.

हात धुवून महिलेच्या मागे लागला भोंदू बाबा

पीडितेने पाच वर्षांनंतर एका तरुणाशी लग्न केलं आणि ती कोलकाता येथे पतीसोबत राहायला गेली. मात्र तिथेही या भोंदू बाबाने तिचा पिछा सोडला नाही आणि हे पीडितेच्या पतीला कळल्यानंतर पीडिता आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडणं होऊ लागली. आपलं आयुष्य जसं या भोंदू बाबाने बर्बाद केलं, तसं इतर कुणाही महिलेचं होऊ नये म्हणून धाडस करत तिने गुन्हा दाखल केला. भोंदू बाबाविरोधात सोमवारी (24 जुलै) सायंकाळी भाईंदर पोलीस ठाण्यात पीडितेने गुन्हा दाखल केला.

भूलथापांना बळी पडून महिलांनी दागिनेही विकले

हा भोंदू बाबा काळीजादू करताना लहान मुलीच्या पोटातील कुठल्यातरी अवयवापासून बनवलेला धूप वापरतो, असं महिलेनं सांगितलं. लिंबू विधी, महिलांशी संभोग विधी, जिनला बोलावण्याचा विधी असे प्रकार तो करत असल्याचंही महिला म्हणाली. धुपामध्ये एक कापूस आणि लाल डाग असल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. या भोंदू बाबाच्या आहारी गेलेल्यांनी काळी जादू करण्यासाठी आपलं मंगळसूत्र आणि घर विकून पैसे काढल्याचं पीडित महिलेनं सांगितलं.

बाहेर अफेर असणाऱ्या महिलांची करायचा फसवणूक

हा भोंदू बाबा चातुर्याने काम करायचा. ज्या महिलांचं बाहेर अफेर आहे अशांना तो हेरायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी माहिती पीडितेने दिली. या भोंदू बाबाने काळ्या जादूच्या नावाखाली किती महिलांवर अत्याचार केले? किती जणांना फसवलं? याबाबत अधिक तपास आता भाईंदर पोलीस करत आहेत. 

हेही वाचा:

Anju in Pakistan: 'ती डोक्याने सनकी', अंजूचे वडील म्हणाले- ती पाकिस्तानात गेल्याबद्दल मला माहित नाही, 20 वर्षांपासून माझा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची तब्येत बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची तब्येत बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

व्हिडीओ

Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
Embed widget