एक्स्प्लोर

Mumbai: एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या महिला वकिलाशी छेडछाड, आरोपी अटकेत

Mumbai: याप्रकरणी संबंधित महिलेनं स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत

Mumbai: एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय महिला वकिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आलीय. ही घटना मुंबईच्या (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरात 19 जानेवारीला घडली होती. याप्रकरणी संबंधित महिलेनं स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कासार (वय, 29) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा पालघर येथील रहिवाशी आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "19 जानेवारी रोजी रात्री 8.40 च्या सुमारास संबंधित महिला वकील अंधेरी येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी व्यक्तीनं एटीएममध्ये प्रवेश करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या हातातून पैसे घेऊन पळून गेला. त्यानंतर महिला वकिलानं याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला."

त्यानंतर पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. तसेच पोलिसांनी बँक ऑफ बडोदाकडे घटनेच्या 5 मिनिट आधी आणि पाच मिनिट नंतर एटीएएम मशीन वापरून पैसे काढणाऱ्यांची माहिती मागितली. बॅंकनं 12 लोकांची माहिती दिली. या 12 लोकांचे पत्ते आणि उर्वरित माहितीचे विश्लेषण केले असता, नालासोपारा येथे आलेला संशयितही तसाच होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा नंबर ट्रक करुन त्याला अटक केलं. चौकशीदरम्यान, आपणच या महिलेची छेडछाड केल्याचं आरोपीनं कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 354 आणि 394 अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, अंधेरी गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी पोवडे यांनी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पगारे, हवालदार राजेंद्र पेडणेकर, हवालदार हेमंत सुर्यवंशी, हवालदार प्रविण जाधव, हवालदार अविनाश कापसे, हवालदार सागर सोनजे, हवालदार विजयानंद लोंढे, हवालदार विजय मोरे, आणि हवालदार विशाल पिसाळ याप्रकरणाची चौकशी करीत होते.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Poonam Mahajan on Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरे माझ्यासाठी महत्त्वाचे : पूनम महाजनTISC Report :  बांगलादेशी, रोहिंग्यांची मुंबईत लोकसंख्या वाढ!Haribhau Rathod on Amit Shah : युतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण बंदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget