एक्स्प्लोर

Mumbai Building Collapse | दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी, मदतकार्यात अडथळे, नेत्यांवर स्थानिकांचा रोष

दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी पाहायला मिळाली आहे. भाजपचे गृहनिर्माण मंत्री,भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे घटनास्थळी दाखल्यावर त्यांना स्थानिकांचा रोष सहन कारावा लागला आहे.

मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून, यात 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिस, एनडीआरएफ,अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा आजूबाजूचा भाग चिंचोळा आहे. या चिंचोळ्या गल्ल्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. अशातच दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी पाहायला मिळाली आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची स्टंटबाजी सुरु झाली आहे. नेत्यांच्या या भाऊगर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. आत्तापर्यंत दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भाजपचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. तसेच काँग्रेसचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार, नसिम खान, भाई जगताप तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, सचिन अहिर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. नेत्यांच्या या भेटींवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. Mumbai Building Collapse | 100 वर्षे जुनी इमारत कोसळली : मुख्यमंत्री | मुंबई | ABP Majha Mumbai Building Collapse | दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी, मदतकार्यात अडथळे, नेत्यांवर स्थानिकांचा रोष आज सकाळी साडेअकराच्या सुमारास या इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीत 10 ते 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत दोन लहान मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. मुंबईतल्या 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु दाटीवाटीचा परिसर आणि चंचोळ्या गल्ल्या यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मानवी साखळी करुन दगड बाहेर काढले जात आहेत. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचं आव्हान अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिसांसमोर आहे. या दुर्घटनेनंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. VIDEO | मरणाची मुंबई, आत्तापर्यंत मुंबईत 30 दिवसांत 43 मृत्यू | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget