एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

केवळ पुस्तक वाचून उद्योजक होता येत नाही : राज ठाकरे

मी उद्योजक होणारच या वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आयोजित कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते.

मुंबई: केवळ पुस्तक वाचून उद्योजक होता येत नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नमूद केलं. गुजराती माणूस हा हुशार आहे हे आता कळतंय, असं म्हणत  राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. मी उद्योजक होणारच या वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आयोजित कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. नुसतं पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे कार्यक्रमाला उशिरा आले. त्यावरुन मनोहर जोशींनी राज ठाकरेंना टोलाही लगावला. राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे मी शिक्षक नसल्यामुळे भाषण 5 ते 10 मिनिटांत आटोपणार आहे. मी व्यवसाय सांगायला आलेलो नाही. तुम्ही तुमची अर्धी लढायी जिंकली आहे कारण तुम्ही तुमचा विचार ताजमध्ये करताय. मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका. सगळ्याच मारवाडी, गुजरातींनी दुकानं टाकली आहेत का? मराठी, महाराष्ट्राने असं पोषक वातावरण तयार केलं, म्हणून मारवाडमधले लोक व्यवसायासाठी इकडे आले, असं राज ठाकरे म्हणाले. गुजराती माणूस हुशार असतो यात वाद नाही. ते आता कळतंय, असं म्हणत राज यांनी मोदींना टोला लगावला. गुजराती माणूस गुजराती माणसाला कामाला ठेवत नाही, कारण त्याचा मनात भीती असते की हा काम करणारा मोठा होईल, असं राज यांनी नमूद केलं. मनोहर जोशी म्हणतात ताज हॉटेल बांधायला पाहिजे होतं. मग का नाही बांधलं? शक्य झालं असतं. आणि पुस्तक वाचून कोणालाही धंदा करता येत नाही. ज्यांना कामधंदा नाही ते पुस्तकं काढतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP MajhaYugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Embed widget