मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం
आमच्यासोबत जाहिरात करा
  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • बिझनेस
  • भविष्य
  • लाईफस्टाईल
    महाराष्ट्रटेक-गॅजेटऑटो
  • अधिक
    बातम्या
    भारतमुंबईविश्वकोल्हापूरपुणेनवी मुंबईअमरावतीअहमदनगरअकोला
    जॅाब माझा
    लाईफस्टाईल
    क्राईम
    व्यापार-उद्योग
    शेत-शिवार
    भविष्य
    टेलिव्हिजन
    विश्व
    ट्रेडिंग
    ऑटो
वेब स्टोरीफोटो गॅलरीIdeas of IndiaIndia At 2047
एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठबातम्यामुंबईSachin Vaze Case : 'ती' इनोव्हा गाडी  क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची, सचिन वाझे आणि टीमकडून गाडीचा वापर

Sachin Vaze Case : 'ती' इनोव्हा गाडी  क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची, सचिन वाझे आणि टीमकडून गाडीचा वापर

मुंबईत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर वाझे यांचे जवळचे पोलीस निरीक्षक रियाज काझी यांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे.

By : दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा | Updated at : 14 Mar 2021 02:41 PM (IST)
Innova car belongs to the Crime Intelligence Unit, used by Sachin Waze and his team Sachin Vaze Case : 'ती' इनोव्हा गाडी  क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची, सचिन वाझे आणि टीमकडून गाडीचा वापर
innova_and_vaze

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. एनआयएने जी इनोव्हा गाडी काल रात्री ताब्यात घेतली तीच गाडी अँटिलियाजवळ दिसली होती. हीच गाडी पोलिस हेड ऑफिसमध्ये देखील दिसून आली होती. ही इनोव्हा गाडी CIU म्हणजे  क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची असल्याचं समोर आलं आहे. याच गाडीचा वापर सचिन वाझे आणि त्यांची टीम करत होती. 

विशेष बाब म्हणजे घटनेनंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठवलं होतं. म्हणजे एका उद्देशाने ही कार पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेरिंगसाठी पाठवण्यात आली होती, जेणेकरुन ही गाडी कुणाच्या नजरेत येऊ नये. या सर्व गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर अनेकांवर कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे. 

Exclusive | सचिन वाझे यांना अडकवलं जातंय; वाझे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया

पोलीस निरीक्षक रियाज काझी  एनआयएच्या ताब्यात 

मुंबईत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर वाझे यांचे जवळचे पोलीस निरीक्षक रियाज काझी यांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे. यानंतर आणखी एका अधिकाऱ्यालाही ताब्यात घेतलं जाऊ शकतं. याशिवाय दोन ड्रायव्हरचीही चौकशी एआयएकडून सुरु आहे. एनआयएकडून  एका पोलीस उपायुक्ताची चौकशी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सचिन वाझेंनंतर आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता, NIA सूत्रांची माहिती

सचिन वाझेंवर कोणती कलमान्वये कारवाई?

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे. 

Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण? 

Published at : 14 Mar 2021 02:25 PM (IST)
Tags :
Mumbai Police Nia Sachin Vaze CIU Crime Intelligence Unit Innova Car
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

क्रीडा
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
राजकारण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
राजकारण
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
नागपूर
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

फोटो गॅलरी

मुंबई
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
7 Photos

Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
6 Photos

विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
मुंबई
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
10 Photos

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा
ABP Premium

ट्रेडिंग पर्याय

अश्विन बापट, एबीपी माझा
अश्विन बापट, एबीपी माझा
BLOG : 'रो-को', जैस्वाल जोशात; मालिका खिशात
Opinion
हॅलो गेस्ट
आमच्यासोबत जाहिरात कराप्रायव्हसी पॉलिसीसंपर्क साधाकरिअरफीडबॅकआमच्याबद्दल
LOGIN

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्रीडा
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
राजकारण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
राजकारण
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
नागपूर
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
व्यापार-उद्योग
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
महाराष्ट्र
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
रायगड
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
राजकारण
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
ABP Majha Batmya
Sanjay Raut : आजारी असूनही संजय राऊत आदेश बांदेकरांच्या लेकाच्या रिसेप्शनला
Sanjay Raut : आजारी असूनही संजय राऊत आदेश बांदेकरांच्या लेकाच्या रिसेप्शनला
ABP Majha Batmya
Uddhav Thackeray : लेकाच्या रिसेप्शनला खास हजेरी, उद्धव ठाकरेंना आदेश बांदेकरांचा वाकून नमस्कार
Uddhav Thackeray : लेकाच्या रिसेप्शनला खास हजेरी, उद्धव ठाकरेंना आदेश बांदेकरांचा वाकून नमस्कार
ABP Majha Batmya
Aadesh Bandekar Son Reception : आदेश बांदेकरांचा लेक सोहमची पत्नी पूजासोबत रिसेप्शन एन्ट्री
Aadesh Bandekar Son Reception : आदेश बांदेकरांचा लेक सोहमची पत्नी पूजासोबत रिसेप्शन एन्ट्री
ABP Majha Batmya
Aadesh Bandekar Soham Reception : नव्या सुनेसोबत आदेश-सुचित्रा बांदेकरांचं फोटोशूट
Aadesh Bandekar Soham Reception : नव्या सुनेसोबत आदेश-सुचित्रा बांदेकरांचं फोटोशूट
ABP Majha Batmya
Leopard Vs Sambar : शिकारीसाठी झाडावरुन उतरला, ऐटीत बसला पण सांबरांना बघून बिबट्याने धूम ठोकली
Leopard Vs Sambar : शिकारीसाठी झाडावरुन उतरला, ऐटीत बसला पण सांबरांना बघून बिबट्याने धूम ठोकली
गेम्सलाईव्ह टीव्हीव्हिडीओफोटो गॅलरीपॉडकास्टशॉर्ट व्हिडीओ
बातम्या
ट्रेडिंग न्यूजPhoto Galleryऑटोलाईफस्टाईलनिवडणूककरमणूकVideoLiveblogभविष्य
Maharashtra
सांगलीपुणेनाशिकसिंधुदुर्गऔरंगाबादMumbaiNagpur
Sports
Photo Galleryआशिया कप 2022क्रिकेटIPLटी - 20 वर्ल्डकप
Marathi News
क्राईमNewsशिक्षणIndia NewsWorldव्यापार-उद्योग
About UsFeedbackCareersAdvertise With UsSitemapDisclaimerPrivacy PolicyContact Us
ABP NEWS GROUP WEBSITES
ABP NetworkABP LiveABP न्यूज़ABP আনন্দABP माझाABP અસ્મિતાABP GangaABP ਸਾਂਝਾABP நாடுABP దేశం
FOLLOW US
This website follows the DNPA Code of Ethics.   Copyright@2025. All rights reserved.
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.