एक्स्प्लोर

राज्यात उष्णतेची लाट, नंदुरबारचा पारा 43.2 अंशांवर

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात अशी वाढ झालेली दिसत असल्याने पुढचा एप्रिल आणि मे महिना किती प्रखर असेल याबाबत नागरिक चिंतेत आहेत.

नंदुरबार : राज्यात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या झळांचा फटका राज्याच्या अनेक भागात दिसू लागला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार जिल्हा सध्या वाढत्या तापमानाचा बळी ठरला आहे. नंदुरबारमध्ये गेल्या 48 तासात सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात अशी वाढ झालेली दिसत असल्याने पुढचा एप्रिल आणि मे महिना किती प्रखर असेल याबाबत नागरिक चिंतेत आहेत. तर एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढच्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रासह, विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मात्र या दोन दिवसात हवामानात काही बदल झाले, तर कदाचित गारपिटीचं संकट टळू शकेल, अशीही माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राला एकाच वेळी प्रचंड ऊन आणि गारपीट या दोन्हीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सातारा, सांगलीत धुकं सातारा जिल्ह्यातल्या प्रतापगड परिसरात धुक्याबरोबर गारठाही वाढला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला आज सकाळपासून दाट धुकं पसरलं होतं. धुक्यामुळे प्रतापगडाच्या सौंदर्यात भर पडली आहे. प्रतापगडकडे जाणारे रस्तेही धुक्यात न्हाऊन निघाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक मंदावली आहे. तसंच सांगली शहरातही पहाटेच्या वेळी दाट धुकं पसरलेलं पाहायला मिळालं. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ही परिस्थिती कायम आहे. शहरातले मुख्य रस्ते धुक्यात हरवून गेले आहेत. दाट धुक्यामुळे वाहन चालवताना चालक खबरदारी घेत आहेत. संबंधित बातम्या मुंबईसह राज्याचा पारा आणखी वाढणार उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपिटीचा इशारा अकोला 'हॉट', देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Vileparle Shanta Bhavan Building Fire: मुंबईतील विलेपार्लेमधील इमारतीला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू; इमारतीच्या 11 व्या मजल्यावर काय घडलं?
मुंबईतील विलेपार्लेमधील इमारतीला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू; इमारतीच्या 11 व्या मजल्यावर काय घडलं?

व्हिडीओ

Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Embed widget