एक्स्प्लोर

माझा इम्पॅक्ट : सावित्री पूल दुर्घटनेतील देवदुताला अखेर मदतीचा हात

हा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि पुण्यातील स्माईल फाऊंडेशनने घेतली आहे.

मुंबई : महाडच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत देवदूत बनून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या बसंत कुमारला अखेर मदतीचा हात मिळाला आहे. बसंत कुमार मणक्याच्या विकाराने त्रस्त असून त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे हा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि पुण्यातील स्माईल फाऊंडेशनने घेतली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं होतं. त्यानंतर हे वृत्त पाहताच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच मंत्री म्हणून आपण बंसत कुमार यांच्या खर्चाची जबाबदारी उचलत असल्याचं गिरीष महाजन यांनी स्पष्ट केलं. पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली. कोण आहे बसंत कुमार? महाडच्या सावित्री नदीवरील पुलाची ती काळ रात्र तुम्हालाही आठवत असेल. त्या रात्री मुसळधार पावसात सावित्री नदीच्या पुलाचा एक भाग तुटला आणि पुलावरून भरधाव येणाऱ्या 2 एसटी आणि 8 खासगी वाहनं एका मागोमाग पाण्यात कोसळली. या दुर्घटनेतला एकमेव साक्षीदार...  बसंत कुमार... जो देवदूत बनून धावला आणि पुलावरून येणाऱ्या गाड्यांना थांबवून  हजारोंचे प्राण वाचवले. आज या सर्व आठवणी पुन्हा सांगण्याचं कारण एकच.... आज हाच देवदूत मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पाठीच्या आजारपणाने तो त्रस्त आहे... झोपायची, जेवायची सोय नाही. केईएम रुग्णालयाबाहेर सध्या बसंत कुमारने आपलं बस्तान मांडलं आहे. सावित्री पुलाशेजारी एका टायर पंक्चरच्या दुकानात बसंत काम करायचा. त्या दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवल्यानंतर बसंतचं राज्य सरकारने प्रमाणपत्र देऊन कौतुक केल. मात्र आज जेव्हा त्याला मदतीची गरज आहे.. तेव्हा सगळ्यांचे हात रिकामे आहेत.. ज्याने माणुसकीचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आज तोच माणुसकीच्या शोधात भटकतोय. एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर या देवदुताला मदतीचा हात मिळाला आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या देवदुताची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, एवढीच प्रार्थना. संबंधित बातमी : देवदूत... काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
नवी मुंबईतू 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
नवी मुंबईतू 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
Home Rent Rules : भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Dance Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचं लग्न, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स
Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
नवी मुंबईतू 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
नवी मुंबईतू 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
Home Rent Rules : भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Nilesh Rane : शिवसेनेवर ज्यांनी वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर एक नाही दोन वार केले , निलेश राणे यांचं एकनाथ शिंदेंसमोर दमदार भाषण
माझ्याबद्दल काही सांगितलं तरी 3 तारखेला समोरच्यांचा टांगा पलटी होणार, शिवसेना जिंकणार: निलेश राणे
Ind vs Sa 1st ODI : दोन स्टार चमकले, दोन युवा मात्र फिके पडले! रांचीमध्ये कोहलीचं शतक, रोहितची वर्ल्ड-रेकॉर्ड फटाकेबाजी, द. आफ्रिकेसमोर 350 धावांचा डोंगर
दोन स्टार चमकले, दोन युवा मात्र फिके पडले! रांचीमध्ये कोहलीचं शतक, रोहितची वर्ल्ड-रेकॉर्ड फटाकेबाजी, द. आफ्रिकेसमोर 350 धावांचा डोंगर
Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
Embed widget