एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान; पहिल्या दिवशी 42 लाख, दुसऱ्या दिवशी किती?

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी सलग दुसऱ्या दिवशी लाखो रुपयांच्या दानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) चरणी 60, 62, 000 रोख रक्कमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजाला दुसऱ्या दिवशी  183.480 ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आलंय. तसेच  6,222 ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली.  राज्यात सध्या गणेशोत्सवाचा (Ganeshostav) उत्साह पाहायला मिळतोय. तर लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली होती. तर यामध्ये 198.550 ग्रॅम सोने आणि 5440 ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या. 

पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर उशिरापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून पहिल्या दिवशी दान आलेली रोख रक्कम, वस्तूंची मोजदाद पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या दानाचे देखील मोजदाद मंडळाकडून करण्यात आली आहे.  

लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या या वस्तूंचा नंतर लिलाव केला जातो. त्यातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. मुंबईतील गणेशोत्सव हा देशातीलच नाही तर परदेशातील नागरिकांचा देखील उत्सुकतेचा विषय आहे. त्यातच लालबाग, गिरगाव यांसारख्या भागातील गणेशोत्सव हा अगदी दणक्यात साजरा केला जातो. लालबागचा राजा, गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतींची विशेष ख्याती आहे. लालबागच्या राजाचं आणि भाविकांचं एक खास नातं आहे. लालबागच्या राजाच्या चरणी केला जाणारा नवस हा पूर्ण होतो, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी देखील ख्याती आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. 

राज्यभरात गौराईंचे उत्साहात आगमन 

महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातोय. गौराईंचे देखील थाटामाटात आवाहन झाले आहे. घरोघरी या गौराईसाठी आरास करण्यात आली आहे. . हा उत्सव ज्येष्ठ गौरी आवाहनापासून सुरू होतो आणि तीन दिवस चालतो, त्यानंतर ज्येष्ठ गौरी पूजन होते आणि गौरी विसर्जनाने समाप्त होतो.  गौरी पूजन किंवा ज्येष्ठ गौरी पूजन म्हणूनही ओळखले जाते, यंदा हा उत्सव 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. 

हेही वाचा : 

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान; पहिल्याच दिवशी इतक्या रक्कमेची नोंद

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : एकच नगरसेवक असतानाही 'या' पक्षाची सुधार समितीमध्ये वर्णी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहयोगी गट
एकच नगरसेवक असतानाही 'या' पक्षाची सुधार समितीमध्ये वर्णी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहयोगी गट
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Ajit Pawar : ब्लॅक बॉक्सचं सत्य 'लवकरच' समोर येईल, पण पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले त्याचा CCTV समोर आणा : अमोल मिटकरी
ब्लॅक बॉक्सचं सत्य 'लवकरच' समोर येईल, पण पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले त्याचा CCTV समोर आणा : अमोल मिटकरी
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
Embed widget