एक्स्प्लोर

अकरावी प्रवेशाची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी वेळेआधीच जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी वेळेआधीच जाहीर करण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार ही यादी आज (20 जुलै) संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु दुसरी यादी बुधवारी रात्रीच जाहीर करमअयात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आज दिवसभर यादी पाहता येणार आहे. विशेष म्हणजे अकरावी प्रवेशाची पहिली यादी उशिरा जाहीर करण्यात आली होती. ही चूक दुरुस्त करत शिक्षण मंडळाने दुसरी यादी एक दिवसआधीच जाहीर केली. विद्यार्थ्यांना लवकर यादी पाहता यावी म्हणून बुधवारी रात्रीच जाहीर केली, असं शिक्षण उपसंचालकांनी सांगितलं. दरम्यान, दुसऱ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 21 जुलै ते 24 जुलै (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) या काळात प्रवेश घेता येणार आहे. अकरावीच्या पहिल्या फेरीनंतर जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळूनही एकतर प्रवेश रद्द केला होता किंवा प्रवेश घेतलाच नव्हता. या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या यादीत नावडीचं कॉलेज मिळालं तरी प्रवेश घेऊन ठेवा, नाहीतर पुन्हा प्रवेश रद्द होण्याची भीती आहे. संबंधित बातम्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी प्रवेशाची पहिली यादी रात्री 12 वाजता जाहीर होणार

अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार

अकरावी प्रवेश : पुण्यातल्या नामांकित कॉलेजमधील कट ऑफमध्ये वाढ

अकरावी प्रवेश : इंटिग्रेटेड कॉलेजबाबत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Raj Thackeray On Balasaheb Thackeray And Sanjay Raut: संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Embed widget