एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ठाण्यात सायडिंगमधील लोकलच्या डब्ब्याला आग
![ठाण्यात सायडिंगमधील लोकलच्या डब्ब्याला आग Fire On Local Train Coach In Thane Latest Update ठाण्यात सायडिंगमधील लोकलच्या डब्ब्याला आग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/07205221/local-fire-thane.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलच्या डब्ब्याला आज संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरु असल्यानं सुदैवानं आग इतर डब्यात पसरली नाही.
अग्निशमन दलाच्या मदतीनं तसंच सीजफायरच्या मदतीनं ही आग तात्काळ विझवण्यात आली. लोकल सायडिंगला असल्यानं रेल्वे वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
दरम्यान, ही आग कशामुळे लागली याबाबतचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रेल्वे प्रशासनाकडून याचा सध्या शोध सुरु आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion