एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विखे पाटील नेहरूपर्यंत ते पोहोचले नाही ते नशीब आहे.

Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅर रुममध्ये सीएम आणि डीसीएम यांचा वाद सुरू आहे, समृद्धी महामार्गावर दरोडे पडत आहेत, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मराठवाडा दौऱ्यावर तोफ डागली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या आदित्य यांनी राज्यातील प्रश्नांवर महायुती सरकारवर हल्लाबोल केला. किती आले किती गेले तरीसुद्धा आम्ही एकटे राहिलो तरी संघर्ष करत राहू, असेही त्यांनी सांगिगतले. आदित्य ठाकरे म्हणाले की, सर्व पक्षांनी एकत्र येऊन विकास करणे गरजेचं आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मराठवाड्यात 211 कंपन्या बाहेर गेल्या किंवा बंद पडल्या आहेत. आता मोठी निवडणूक नाही त्यामुळे तिकडे न पाहता विकासाकडे लक्ष देऊ. अभिजित दिपके शाळांची पाहणी करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हे विषय सोडवणे गरजेचं असल्याचे ते म्हणाले. जंतर मंतरनंतर विद्यार्थ्यांची हिंमत मोठी झाली असून Gen-z मध्ये मोठी ताकद निर्माण झाली असून सर्व तरुण रस्त्यावर उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. 

जीडीपीवरून आदित्य ठाकरेंचा टोला 

आदित्य यांनी सांगितले की, जीडीपी 7.8 असला तो दिसला तरी पाहिजे. दोन दिवसात रघुराम राजन किंवा अजून अभ्यासक बोलत आहेत. GDP वाढत असेल तर पंतप्रधान सोने खरेदी करू नका परदेशात जाऊ नका असे सांगत आहे यात विसंगती आहे. तो वाढत असेल, तर दिसायला हवे, असे ते म्हणाले. 

विखे पाटील नेहरूपर्यंत ते पोहोचले नाही ते नशीब

दरम्यान, विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विखे पाटील नेहरूपर्यंत ते पोहोचले नाही ते नशीब आहे. जे आपल्या अधिकारातील आहे त्यांना कोणत्याही समाजाचे घेऊन न देता त्यांना आरक्षण द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. सगळे समाज रस्त्यावर उतरले आहेत, पण फक्त खोटं आश्वासन दिले जात आहे. सरकार म्हणून तुम्ही समोर येत नाही, असे त्यांनी सांगितले.  दिशा सालियान प्रकरणावर आदित्य यांनी आपला काहीच संबंध नसल्याचे सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
Gokul Election : 'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget