एक्स्प्लोर

धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून सरकारच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलकांनी दोन पाऊल पुढे यावे असे आवाहन करण्यात आले.

maratha Dharashiv band manoj jarange patil

1/10
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून सरकारच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलकांनी दोन पाऊल पुढे यावे असे आवाहन करण्यात आले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून सरकारच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलकांनी दोन पाऊल पुढे यावे असे आवाहन करण्यात आले.
2/10
मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखून धरला असून महाकाळा येथे आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.

3/10
मनोज जरांगे यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे समर्थकांनी आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.

4/10
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली असताना धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याने शेकडो वाहने अडकून पडली होती. दोन्ही बाजूचा महामार्ग आंदोलकांनी आंदोलकांनी रोखला.

5/10
महामार्गावरील अंकुशनगर परिसरात मराठा आंदोलक एकवटले, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला.

6/10
दरम्यान, दोन तासानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आला असून धुळे सोलापूर महामार्ग खुला झाला आहे.

7/10
पुण्यातही मराठा बांधवानी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले, सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

8/10
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे धाराशिवमध्ये देखील तीव्र पडसाद उमटत आहेत. गेली दोन दिवस धाराशिव मध्ये मराठा समाज बांधव रस्त्यावर येत असून आक्रमक पद्धतीने आंदोलन केले जात आहे.

9/10
सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत उद्या धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वांनी या बंदमध्ये स्वखुशीने सहभागी व्हावं असे आवाहन मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

10/10
येत्या काळात सरकारने लवकर प्रतिसाद दिला नाही तर अधिक आक्रमक आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

राजकारण फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 September 2026: आज शेवटचा श्रावणी मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज शेवटचा श्रावणी मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 

Palghar Hospital Row : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पालघरच्या शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पालघरच्या शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! |  Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती

जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर

Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार

Embed widget