एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेंबर 2026 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. माझे नेते 2029 पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार; माझा पक्ष ठरवेल त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन,देवेंद्र फडणवीस यांचं एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' कार्यक्रमात वक्तव्य https://tinyurl.com/tk4b9ha9  राज्याचा 8.8 टक्के विकासदर चांगलाच, पण आम्हाला 10 टक्क्यांचा टप्पा पार करायचाय; देवेंद्र फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप https://tinyurl.com/pd8h5sww 

 

2. 2029 पर्यंत सर्व लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील, बंद होणारी दारं, शंभर टक्के एसी, अतिशय स्वच्छ कोच, एसी सुविधा देणार पण भाडेवाढ करणार नाही, देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/47dnkdz5  केंद्राचं इथेनॉलचं धोरण शेतकऱ्यांसाठी फायद्याचं,इथेनॉल ब्लेंडिंग बंद केल्यास साखर कारखाने बंद होतील, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3kxn5azh 

 

3. प्रतापगड अतिक्रमणमुक्त झाला , आता विशाळगड आणि मलंगगडही अतिक्रमण मुक्त होईल,एकनाथ शिंदे यांचं 'माझा इन्फ्रा व्हिजन'मध्ये वक्तव्य, https://tinyurl.com/27afj2vp  मनोज जरांगेनी समन्वयाची सकारात्मक भूमिका घ्यावी, संवादाने प्रश्न सुटतात,एकनाथ शिंदे यांचं आवाहन https://tinyurl.com/58xn9jj6 

 

4. पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण, हल्लेखोराला पुणे पोलिसांकडून अटक https://tinyurl.com/ythus8ax  विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा संतोष चव्हाण कोथरुडच्या राऊतवाडीतील रहिवासी, गणपती मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचं समोर https://tinyurl.com/3vytdfz5  प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, मत मांडताना हल्ला करणं अयोग्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4ucs9hrw 

 

5. डीजेवरुन पुण्यात गोंधळ,तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर 1 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण बंदी,नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय https://tinyurl.com/5ydhdv7u  डीजेचा लोकांना 100 टक्के त्रास होतो,नियमात डॉल्बीवर बंदीच आहे, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/3fcne5u4 

 

6. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची तूट 14.7 टक्क्यांवर, 15 जिल्ह्यांत 75 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद, विदर्भ, मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश https://tinyurl.com/4n528fkk 

 

7. अन्न व औषध प्रशासन विभाग महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता तपासणार,तुकाराम मुंढेंकडून सर्वधर्मीयांच्या सणांसाठी ‘स्थायी आदेश’ जारी https://tinyurl.com/48f6r7jb 

 

8. अभिजीत दीपकेंच्या सीजेपीला धक्का, अहमदाबादच्या मनीष ब्रह्मभट्ट यांच्याकडून सीजेपी लोकशाहीवादी पक्षाच्या स्थापनेची घोषणा,अभिजीत दिपकेंवर जोरदार टीका https://tinyurl.com/mr2kmx63 

 

9. बार काऊन्सिल ऑफ इंडियाला कायद्याच्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, बार काऊन्सिलचा आदेश बेकायदेशीर ठरवला https://tinyurl.com/ytwnsjnd 

 

10. अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 लाखांचा घोटाळा; संशोधन संचालकांसह 7 जणांवर गुन्हे दाखल https://tinyurl.com/h9hunwua 

 

*एबीपी माझा 'माझा इन्फ्रा व्हिजन'*

 

'माझा इन्फ्रा व्हिजन' कार्यक्रमात नितेश राणे यांच्यासोबत चर्चा https://www.youtube.com/watch?v=rmozaJZEUf8 

 

माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे सीईओ डॉ. महेंद्र कल्याणकरांसोबत चर्चा https://www.youtube.com/watch?v=ziiVoJBP0P4 

 

माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष डॉ. अनिलकुमार गायकवाडांसोबत चर्चा https://www.youtube.com/watch?v=pjgZklSESio 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप https://www.youtube.com/watch?v=EGRzDsuWbxY 

 

माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात सिडकोचे सीईओ अश्विन मुदगल आणि एमएडीसीचे एमडी दीपक कपूर यांच्यासोबत चर्चा https://www.youtube.com/watch?v=X99DN_X_J68 

 

माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत चर्चा https://www.youtube.com/watch?v=Eu7EVELkl5Y 

 

माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकरांसोबत चर्चा https://www.youtube.com/watch?v=CSaUz_Uprps 

 

माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा https://www.youtube.com/watch?v=sMrMaZxrt6M 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Embed widget