एक्स्प्लोर

Coronavirus | मुंबईतल्या डॉक्टरांच्या टीमचा अनोखा उपक्रम, कोरोनाबाबत फोनवरुन मोफत सल्ला

या डॉक्टरांशी फोनवरुन संवाद करुन कोरोनासंबंधी विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. सोबतच 24 तासासाठी इंडियन मेडिकल असोशिएशनची हेल्पलाईन देखील यासाठी सुरु आहे. +919999672238 आणि +919999672239या क्रमांकावर 24 तास कोरोनासंबंधी माहिती दिली जात आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासन पुरेपुर प्रयत्न करत आहे. दुसरीकडे समाजातून देखील या संकटाचा सामना करण्यासाठी हात पुढे येत आहेत. या महामारीच्या संकटात राज्यातील अनेक डॉक्टर्स देवदूतांसारखे काम करत आहेत. त्यात मुंबईतील काही खाजगी डॉक्टरांनी देखील एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. मुंबईतील 30 डॉक्टरांच्या एका टीमने फोनद्वारे नागरिकांना कोरोनाविषयी माहिती किंवा काही शंका असतील तर त्याचं निसरन करण्याचं काम सुरु केलं आहे. Physician Volunteers for Telephonic Guidance on Covid 19 या नावाने डॉ. तुषार शाह यांच्यासह 30डॉक्टर या माध्यमातून नागरिकांच्या शंकांचं निरसन फोनद्वारे करत आहेत. हा उपक्रम सुरु केल्यापासून चार तासात किमान 100 च्या वर लोकांनी फोन करुन कोरोनाविषयक माहिती आणि शंका विचारली असल्याचं डॉ.मेहुल भट यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. हा उपक्रम दीर्घ काळासाठी सुरु राहील असंही ते म्हणाले. Coronavirus | मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार : राजेश टोपे कोरोनाचा प्रकोप जगभरात वाढत आहे. मात्र तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही विकारांचा सामना करू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल? याबाबत देखील माहिती दिली जात असल्याचं एका डॉक्टरांनी सांगितलं. नागरिकांच्या मनात याबाबत भीती आहे. मात्र न घाबरता स्वच्छता आणि योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यावर कोरोनाची भीती नाही, असं देखील एक डॉक्टर म्हणाले. कोरोनासंदर्भात शंका, माहिती असल्यास या डॉक्टरांना या वेळेत करा फोन सकाळी 8 ते 12 या वेळेत Dr Tushar Shah. 9321469911 Dr M Bhatt. 9320407074 Dr D Doshi. 9820237951 Dr D Rathod. 8879148679 Dr R Gwalani. 8779835257 Dr D Kansara. 8369846412 दुपारी 12 ते 4 या वेळेत Dr G Kamath. 9136575405 Dr S Manglik. 9820222384 Dr J Jain. 7021092685 Dr A Thakkar. 9321470745 Dr L Bhagat. 9820732570 Dr N Shah. 9821140656 Dr S Phanse. 8779328220 Dr J Shah. 9869031354 सायंकाळी 4 ते  रात्री 8 या वेळेत Dr N Zaveri. 9321489748 Dr S Ansari. 7045720278 Dr L Kedia. 9321470560 Dr B Shukla. 9321489060 Dr S Halwai. 9867379346 Dr M Kotian. 8928650290 रात्री 8 ते 12 या वेळेत  Dr N Kumar. 8104605550 Dr P Bhargav. 9833887603 Dr R Chauhan. 9892135010 Dr B Kharat. 9969471815 Dr S Dhulekar. 9892139027 Dr S Pandit. 9422473277 या डॉक्टरांशी फोनवरुन संवाद करुन कोरोनासंबंधी विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. सोबतच 24 तासासाठी इंडियन मेडिकल असोशिएशनची हेल्पलाईन देखील यासाठी सुरु आहे.  +919999672238 आणि +919999672239या क्रमांकावर 24 तास कोरोनासंबंधी माहिती दिली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.