एक्स्प्लोर
RTI कार्यकर्ता हत्या : काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह दोघे अटकेत

मुंबई : मुंबईतील कलिनामध्ये झालेल्या आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक जण काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे तर दुसरा त्याचा मुलगा आहे.
रविवारी 72 वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येमागे भूमाफियांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मारेकऱ्यांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी कलिनातील रहिवाशांनी केली आहे. याविरोधात कलिना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















