एक्स्प्लोर
Pune Land Row: 'जमिनीचा व्यवहार रद्द करा', Muralidhar Mohol यांना Jain समुदायाने घेरलं!
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस (Jain Boarding House) जमिनीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'जमिनीचा संपूर्ण व्यवहार रद्द केल्याचं जाहीर करा', अशी मागणी करत जैन समुदायाने मोहोळ यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. या सर्व आरोपांनंतर मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसला भेट देऊन आपली बाजू मांडली. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत, त्यांनी आपण जैन समाजासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र, त्यांची भेट संपत असतानाच उपस्थित जैन समुदायाने त्यांना घेराव घालून व्यवहार रद्द करण्याची जोरदार मागणी केली, ज्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मोहोळ यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















