एक्स्प्लोर
CM Devendra Fadnavis Satara : मुख्यमंत्री फडणवीस फलटणमध्ये, अनेक विकासकामाचं भूमिपूजन
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आणि एका सॉफ्टवेअर इंजिनिअरवर मानसिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, 'फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.' फलटणमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले असून, 'दोषींना सोडणार नाही,' असा स्पष्ट इशारा दिला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक फरार आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















