एक्स्प्लोर

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: कृपाशंकर सिंहांच्या संपत्तीवर टाच येणार

मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गुन्हे अन्वेशण विभागाला मुख्यमंत्र्यांनी जप्तीच्या कारवाईला हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या काळात त्यांच्या अडचणीत भर पडू शकते. उत्पन्नापेक्षा जास्त संपती असल्याचा कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप आहे. कुटुंबीयांनी ज्ञात स्रोतापेक्षा 19.95 टक्के इतकी जास्त मालमत्ता जमविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची मालमत्ता जप्तीसाठी गृह विभागाकडे  मालमत्तेवर येणार टाच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने परवानगी मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात काय म्हटलं आहे? - पत्नी मालतीदेवी यांनी कमॉडिटी मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत 37 कोटींचा तोटा - कृपाशंकर यांचे पुत्र नरेंद्रमोहन यांनी आईच्या नावे ही गुंतवणूक केल्याचं म्हटलं - नरेंद्र आणि सलमान खान यांच्यातला 25 लाख रुपयांचा व्यवहारी संशयाच्या भोवऱ्यात - बांद्र्याच्या 2 फ्लॅट्सच्या खरेदीतही नरेंद्रमोहन आणि मालतीदेवींची भूमिका अस्पष्ट. दोन्ही फ्लॅट्स सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा यांच्या नावे - नरेंद्रमोहन आणि फिल्म निर्माते अनुराग कश्यप यांच्यात पैशाची देवणा-घेवाण. त्यासाठी बनावट स्टँपचा वापर केल्याचा आरोप - बांद्र्यातील साईप्रसादमध्ये कृपाशंकर यांचं कुटुंब राहतं, त्यातही 3 बेनामी फ्लॅट्स सिंग यांच्या परिवाराकडे - कृपाशंकर यांची मुलगी सुनीताकडे पवईच्या हिरानंदानी आणि बांद्र्याच्या एचडीआयएलमध्ये फ्लॅट्स - टी सीरीजचे मालक किशनकुमार यांच्यासह 13 जणांकडून फ्लॅट्सच्या नावाखाली कोट्यवधी घेतले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
Goregaon Vidhan Sabha constituency: गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Embed widget