एक्स्प्लोर

Mumbai IIT : मुंबई आयआयटीमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार? कँटिनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी सहा टेबल राखीव ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय

Mumbai IIT : मुंबई आयआयटीमध्ये शाहकारी विद्यार्थ्यांसाठी सहा शाकाहारी टेबल राखीव ठेवण्यात आले असून या निर्णयाचा विद्यार्थी संघटनांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईतील नामांकित असलेल्या आयआयटीमध्ये (Bombay IIT) पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण मुंबई आयआयटीच्या वसतीगृहामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी कँटिनमध्ये टेबल राखून ठेवण्यात आले आहेत. कॅन्टीमधील सहा टेबल आता पूर्णपणे शाकाहारी (Vegetarian) असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेत. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण होऊ शकतो, असं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे कँटिनसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाला विद्यार्थी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. 

मुंबई आयआयटीच्या हॉस्टेलच्या कॅन्टीमध्ये सहा जेवणाचे टेबल हे शाकाहारी जेवण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतील. असा प्रकारचा निर्णय प्रशासनाकडून बुधवारी मेलद्वारे पाठवण्यात आला. आतापर्यंत अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता. पण या निर्णयामुळे जातीभेदाला प्रोत्साहन दिले जात असल्याचं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात येत आहे. 

प्रशासनाने असा निर्णय का घेतला?

हॉस्टेलच्या कन्टीनमध्ये जेवताना मांसाहारी पदार्थाचा वास काही जणांना सहन होत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी कँटीनमध्ये शाकाहारी असणाऱ्या लोकांसाठी सहा वेगळे टेबल्स देणं आवश्यक आहे, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान याच आशयाचा मेल आयआयटी प्रशासनानं कँटिनच्या  वॉर्डन, मेसचे सदस्य, मेस कौन्सिलर यांना पाठवला आहे. 

विद्यार्थ्यांकडून प्रतीकात्मक आंदोलन

आयआयटी हॉस्टेलच्या कँटिनमध्ये शाकाहारी टेबल राखीव ठेवण्याच्या निर्णयाला  आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जे शाकाहारी टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत, त्या टेबलवर विद्यार्थ्यांनी मांसाहारी जेवण करुन एका प्रकारे प्रतीकात्मक आंदोलनच केले. याआधी विद्यार्थी हे समजूतदारपणे एकाच टेबलवर कॅन्टीमध्ये जेवण करायचे. पण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. 

मुंबई आयआयटीच्या हॉस्टेल नंबर 12, 13 आणि 14 या हॉस्टेलच्या कॅन्टीला हा मेल पाठवला आहे. जे विद्यार्थी फक्त शाकाहार करतात त्यांच्यासाठी हे टेबल राखीव ठेवावेत. इतर टेबलवर शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही प्रकारचं जेवण विद्यार्थ्यांना जेवता येईल, असं प्रशासनानं या मेलमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. तर यावर मुंबई आयआयटीचं प्रशासन कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

ED : कोविड घोटाळा प्रकरण, डॉ. किशोर बिसुरेंना 20 लाखासह मौल्यवान वस्तू मिळाल्याचा ईडीचा दावा

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन

व्हिडीओ

Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Harshwardhan Sapkal on Tipu Sultan: हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल, म्हणाले, 'सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृत म्हटलं, ते कसं चाललं?'
हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल, म्हणाले, 'सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृत म्हटलं, ते कसं चाललं?'
Embed widget