एक्स्प्लोर

ED : कोविड घोटाळा प्रकरण, डॉ. किशोर बिसुरेंना 20 लाखासह मौल्यवान वस्तू मिळाल्याचा ईडीचा दावा

दहिसर कोविड सेंटरचे डीन डॉ. किशोर बिसुरेंना (Dr Kishore Bisure) रोख 20 लाख रुपयांसह लॅपटॉपसारख्या मौल्यवान वस्तू मिळाल्याचा दावा ईडीनं आरोपपत्रात  केला आहे.

Covid scam case :  दहिसर कोविड सेंटरचे डीन डॉ. किशोर बिसुरेंना (Dr Kishore Bisure) रोख 20 लाख रुपयांसह लॅपटॉपसारख्या मौल्यवान वस्तू मिळाल्याचा दावा ईडीनं आरोपपत्रात  केला आहे. त्यांना लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून पैसे मिळाले आहेत. याप्रकरणात डॉ. बिसुरे यांना ED ने अटक केली होती. डॉ. किशोर बिसुरे हे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये डीन म्हणून बीएमसी टीमचे नेतृत्व करत होते. त्यांना केंद्राचे योग्य कामकाज सुनिश्चित करणे आवश्यक होते. परंतू, ते त्यांच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर कमा करत असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

बिसुरे यांना अशा सर्व अनियमितता माहीत असूनही, जेव्हा त्यांना त्यांच्या उपनियुक्त आणि प्रशासकीय वैद्यकीय आधिकारायणी त्यांच्यासमोर अशा अनियमिततेचे मुद्दे उपस्थित केले, असता त्यांना कमी तैनातीकडे दुर्लक्ष करण्याचे निर्देश दिले होते. डॉ. किशोर बिसुरे हे त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरले आहेत. लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना कोविड-19 च्या साथीच्या आजारामध्ये रुग्णांचे जीवन धोक्यात आणणार्‍या सर्व अनियमितता पार पाडण्यास परवानगी दिल्याचे ईडीनं आरोपत्रात म्हटलं आहे. 

लाइफलाइनच्या भागीदारांचे हित सुनिश्चित करण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडली. बनावट हजेरी पत्रकांच्या आधारे ईओआयच्या अटींनुसार वैद्यकीय कर्मचार्‍यांची आवश्यक तैनाती दर्शवून तयार केलेल्या बनावट बिलांना हेतुपुरस्सर आणि जाणूनबुजून परवानगी मंजूर केली. आरोपी डॉ. किशोर बिसुरे यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला गुन्ह्याची रक्कम जमा झाली. 

ईडीच्या आरोपपत्रानुसार, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या 30 टक्के भागिदारांपैकी एक असलेल्या पाटकर यांनी कंपनी स्थापन करताना केवळ 12,500 रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपपत्रात असे म्हटले आहे की पाटकर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होता आणि इतर आरोपी भागीदार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांसह कट रचला. पाटकर आणि बिसुरे यांना ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींखाली अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

BMC Covid Scam : कथित डेड बॉडी बॅग घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून किशोरी पेडणेकर यांची कसून चौकशी; चौकशीतील प्रश्न 'माझा'च्या हाती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
×
Embed widget