एक्स्प्लोर

अर्नाळ्यात पकडलेल्या बांगलादेशींकडे जन्माचा दाखला

पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने ही कारवाई केली होती. यामध्ये दोन बांगलादेशी नागरिकांचा जन्माचा दाखला अर्नाळा ग्रामपंचायतीचा असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.

मुंबई : अर्नाळ्यात पकडलेल्या 23 बांगलादेशींपैकी दोघांकडे अर्नाळा ग्रामपंचायताचा जन्माचा दाखला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जन्माचा दाखला कशाच्या आधारावर दिला आहे, याचा खुलासा पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे मागितला आहे. पण जुने रेकोर्ड खराब असल्याचे सांगत ग्रामसेवकांनी हात वर केले आहेत. 12 फेब्रुवारी रोजी विरारच्या अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत 23 बांगलादेशींना अवैद्य वास्तवप्रकरणी अटक केली होती. पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने ही कारवाई केली होती. या अटक 23 बांगलादेशी पैकी 2 बांगलादेशी नागरिकांचा जन्माचा दाखला अर्नाळा ग्रामपंचायतीचा असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.  परविना अकरा गाजी, रफीकुल मेसार गाजी या दोन अटक बांगलादेशीयांचे अर्नाळा ग्रामपंचायतने दिलेले दाखले आहेत. Bangladeshi immigrants | दोन हजारात बांगलादेशी 'भारतीय' होतो; मुंबई, ठाण्यात घुसखोरांचे अड्डे | स्पेशल रिपोर्ट या दाखल्यातील परविना यांची जन्म तारीख 7 ऑगस्ट 1975 अशी आहे आणि यांना 16 जानेवारी 2008 ला जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर याची नोंदणी 15 ऑगस्ट 1975 ला करण्यात आली असून नोंदणी क्रमांक 01 आहे. तर राफीकुल यांचा जन्म 20 जून 1973 असून 25 ऑगस्ट 1973 लाच याची नोंदणी करण्यात आली आहे. याचा नोंदणी क्रमांक 11 आहे.  29 जानेवारी 2007 ला जन्म प्रमाणपत्र अर्नाळा ग्रामपंचायतने दिले आहे. आता या प्रकरणात पोलीसांनी अर्नाळा ग्रामपंचायतीकडून जन्म प्रमाणपत्र मिळाल्याचा खुलासा  मागितला आहे. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यान्वये असे नोंदणी पत्र आले तर त्याची नोंदणी करावी लागते. पण त्या काळात कोणत्या आधारावर नोंदणी केली, हे आम्ही पाहत आहोत. पण 2007-2008 चे रेकॉर्ड खराब झाल्याने ते मिळेलच का नाही याची शाश्वती मात्र ग्रामसेवक देत नाहीत. याबाबत अर्नाळा सागरी पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. संबंधित बातम्या : मनसेने पकडून दिलेले 'ते' कथित बांगलादेशी राज ठाकरेंवर खटला दाखल करणार भारताने घुसखोर बांगलादेशींची यादी द्यावी, आम्ही त्यांना मायदेशी बोलावू : बांगलादेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
Mumbai rain : अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 04 April 2025Pune Shivsena Andolan Deenanath Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसेनेचं तिरडी आंदोलनABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 04 April 2025Deenanath Hospital Pune : दीनानाथ रूग्णालयाच्या फलकावर काँग्रेसची शाईफेक, ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
Mumbai rain : अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
संताप... डॉ. घैसासच्या रुग्णालयात महिलांकडून तोडफोड, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाहेर तिरडी आंदोलन
संताप... डॉ. घैसासच्या रुग्णालयात महिलांकडून तोडफोड, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाहेर तिरडी आंदोलन
Gold Rate : कधीच विचार केला नसेल इतके सोन्याचे दर घसरणार, 10 ग्रॅमचे दर 60 हजारांच्या खाली येणार,तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी 
अखेर सोन्याच्या दरात घसरण सुरु, 10 ग्रॅम सोनं 60 हजारांच्या खाली येणार, तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी
Video : CAA आणून हिंदूना नागरिकता देण्याची घोषणा केली, 2 हजार सुद्धा आले नाहीत, पण 10 वर्षात 15 लाख भारतीयांनी देश सोडला; संसदेतील खासदाराच्या भाषणाची चर्चा
Video : CAA आणून हिंदूना नागरिकता देण्याची घोषणा केली, 2 हजार सुद्धा आले नाहीत, पण 10 वर्षात 15 लाख भारतीयांनी देश सोडला; संसदेतील खासदाराच्या भाषणाची चर्चा
फेसबुक लाईव्ह करत पतीचा खून, आता व्हॉट्सअपवरुन तेजस्वी घोसाळकरांना जिवे मारण्याची धमकी, मुंबईत खळबळ
फेसबुक लाईव्ह करत पतीचा खून, आता व्हॉट्सअपवरुन तेजस्वी घोसाळकरांना जिवे मारण्याची धमकी, मुंबईत खळबळ
Embed widget