एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘बेस्ट’ची भाडेवाढ, तिकिटांसोबत पासचे दरही वाढणार
बस पासच्या किंमतीतही पहिल्या 4 किमीसाठी कोणतेही बदल होणार नाहीत. त्यापुढे 40 रु. ते 350 रु. भाडेवाढ प्रस्तावित आहे.
मुंबई : ‘बेस्ट’ला आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठीच्या सुधारणांना महापालिका सभागृहात अंतिम मंजुरी देण्यात आली. यामध्ये बस भाडेवाढीचाही समावेश आहे.
यामुळे आता मुंबईकरांना बस भाडेवाढ सोसावी लागणार आहे. एक एप्रिलापासून भाडेवाढ लागू होणार आहे.
‘अशी’ असेल भाडेवाढ
पहिल्या 4 किलोमीटरपर्यंतच्या भाडे किंमतीत कोणताही बदल नाही. चार किलोमीटरनंतर 1 रु. ते 12 रु. भाडेवाढ सूचवण्यात आली आहे.
म्हणजे -
- 6 किमीसाठी सध्या भाडे – 14 रु. (प्रस्तावित भाडे – 15 रु.)
- 8 किमीसाठी सध्या भाडे – 16 रु. (प्रस्तावित भाडे – 18 रु.)
- 10 किमीसाठी सध्या भाडे – 16 रु. (प्रस्तावित भाडे – 22 रु.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement