एक्स्प्लोर

प्लॅस्टीकवर पूर्णपणे बंदी घाला, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचीही उपस्थिती होती.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया आणि त्याच्या साधनांचं वरळीत प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महासिटी कंपोस्ट या राज्य सरकारच्या उपक्रमाची माहिती दिली. तर उद्धव ठाकरे यांनी प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. अमिताभ बच्चन यांनी यावेळी मंगळवारच्या पावसात रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करणाऱ्या महापालिका कर्मचारी आणि पोलिसांचे कौतुक केलं. शिवाय त्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करावी, असंही आवाहन केलं. प्लॅस्टीकवर पूर्णपणे बंदी आणा : उद्धव ठाकरे आपल्याकडे संकटं आली की शहाणपण येतं. मात्र प्रत्येक शहाणपणासाठी संकटाची गरज नसते. मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टीकवर पूर्णपणे बंदी आणण्याचा विचार करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान कचरा व्यवस्थापन कसं करायचं ते प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगणाऱ्या महापालिकेचं उद्धव ठाकरेंनी कौतुकही केलं.

महत्त्वाच्या बातम्या

पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार

इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'

रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी

Embed widget