एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/11/2017
- मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेने उधळली, कार्यकर्तेही भिडले, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला https://gl/FbMEB3
- नागपुरात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून पोलिसांचाच धिंगाणा, बर्थ डे सेलिब्रेशनसाठी मध्यरात्री चौकीतच ढोल-ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी https://goo.gl/rqT1QA
- सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी पोलीस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळेंना सहआरोपी करा, कोथळे कुटुंबियांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीचीही मागणी https://goo.gl/8qHLey
- कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, नाभिक समाजावरील आक्षेपार्ह विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांचा पुन्हा माफीनामा, तर माफीनाम्यानंतर नाभिक समाजाचं नियोजित आंदोलन मागे https://goo.gl/1wcYcf
- जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, शिवसेनेला मतदार जागा दाखवतील, अजित पवारांची टीका https://goo.gl/CxPHFE , तर एकत्र नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं, शरद पवारांचा सेनेला सल्ला https://goo.gl/32pCZF
- ऐच्छिक असूनही मुंबईतील रेस्टॉरंट चालकाकडून सर्व्हिस चार्जची आकारणी, ग्राहक कोर्टाकडून मालकाला तब्बल 10 हजारांचा दंड https://goo.gl/XjQeUt
- दहावीत मिळणाऱ्या चित्रकलेच्या गुणांमध्ये कपात, आता 25 गुणांऐवजी फक्त 15 गुण मिळणार, शिक्षण खात्याचा नवा नियम https://gl/6i9qqE
- गाडी टोईंग करण्याआधी आता वाहतूक पोलिस भोंग्यावरुन सूचना देणार, मालक आला तर गाडी जागेवरच दंडाविना परत मिळणार https://goo.gl/A278kL
- ‘मुंबई टू गोवा’ क्रुझ प्रवासाला ख्रिसमसचा मुहूर्त, कोकणात 71 ठिकाणी जेट्टी उभारणार, 25 डिसेंबरला पहिली क्रुझ रवाना होणार https://goo.gl/Sjn234
- ठाण्यातील दिवा परिसरातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त, 31 इलेक्ट्रिक डिटोनेटर, 61 जिलेटीनच्या ट्यूब हस्तगत, तिघांना अटक https://goo.gl/TFCrEn
- नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं रुग्णालयाच्या छतावर चढत ‘शोले स्टाईल’ आंदोलन, पोलीस मुख्यालयात बदली झाल्याने संजय जोंधळे नाराज https://goo.gl/zTx8gY
- आर्चरी स्पर्धेदरम्यान धनुष्यातून सुटलेला बाण थेट मैदानाबाहेर, राष्ट्रीय खेळाडू जुई ढगेच्या हातात बाण घुसला, रत्नागिरीतील डेरवणमधील घटना https://gl/5n4wwa
- 500 आणि 2 हजारच्या नोटांवर लिहिलेलं असलं, तरी त्या स्वीकारा, आरबीआयचे बँकांना आदेश, तर रंग लागलेल्या नोटाही स्वीकारणं बंधनकारक https://goo.gl/p32jtf
- टीम इंडियाची नागपूर कसोटीवर मजबूत पकड, दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 312 धावा, मुरली विजय पाठोपाठ चेतेश्वर पुजाराचंही खणखणीत शतक https://goo.gl/pG2mdP
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement