ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज,उद्धवच नव्हे तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं,अखंड शिवसेना तयार करावी,शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार गजाजन कीर्तिकरांचं आवाहन https://tinyurl.com/297cznpv राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज,एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित, उद्धव ठाकरेंची काँग्रेसप्रणित आता बाळासाहेबांच्या विचारानं चालणाऱ्या शिवसेनेची गरज, गजाजन कीर्तिकरांची मन की बात https://tinyurl.com/297cznpv ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही,भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष, मंत्री पंकजा मुंडे यांचं उत्तर https://tinyurl.com/4n5mvw74
2. एकनाथ शिंदे जवळचे मित्र, ते मला अयोध्येत भेटून म्हणाले मला नातवंडं आहेत, तुरुंगात जायचं वय नाही, संजय राऊतांचा माझा कट्टावर खळबळजनक दावा https://tinyurl.com/437twmxv
3. 'सामना'च्या मुखपृष्ठावर मोठ्या कालावधीनंतर राज अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो https://tinyurl.com/mr2fntyh शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत काय भूमिका घ्यायची, तो निर्णय राज ठाकरे घेतील, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य https://tinyurl.com/ytreer6z ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा फक्त माध्यमात, प्रत्यक्षात काहीच सुरु नाही, मनसेच्या यशवंत किल्लेदारांचं वक्तव्य https://tinyurl.com/2fpsd7a3
4. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, दिनो मोरिया प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंकडे बोट https://tinyurl.com/mr4xbhe7
5. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, निवडणूक आयुक्त नियुक्ती ते मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवरुन राहुल गांधींचे पाच सवाल https://tinyurl.com/4ssny5ad वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/27nswu5a राहुल गांधींकडून मतदारांचा अपमान, ते रोजच आरोप करतात, त्याला काय उत्तर द्यायचं, देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर, बावनकुळे ते जे.पी. नड्डा भाजप नेत्यांकडून पलटवार https://tinyurl.com/56usv4r7
6. मुंबई पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग,पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, हिंजवडी परिसरात पाणीच पाणी, मुंबईला तीन तासांचा रेड अलर्ट जारी https://tinyurl.com/yfy4yf3c
7. खिशातून हात काढून उभा राहा,गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड,उद्धट वर्तनावरुन झापलं https://tinyurl.com/4bbfunnx
8. कोल्हापूरमधील ज्योतिबाच्या डोंगर परिसरात पत्नीची गळा चिरून संपवलं, फरार आरोपी पती सोलापूरमधील पोलीस ठाण्यात हजर https://tinyurl.com/yzeearny
9. आधी तार, आता 'पिन कोड' कालबाह्य, आता 10 अंकी ‘डिजीपिन प्रणाली’ चा वापर करावा लागणार, डिजीपिन पोस्टाच्या वेबसाईटवर उपलब्ध https://tinyurl.com/yc2bjjav
10. शुभमन गिलनं कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं,ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रिकी पाँटिंगचं वक्तव्य, केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता https://tinyurl.com/ms5fjv9p
एबीपी माझा स्पेशल
12 ते 20 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार,पंजाबराव डख यांचा अंदाज, https://youtu.be/p9jOsoi3Cls?feature=shared
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























