एक्स्प्लोर

ABP Majha Impact : ऑनलाईन परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार, उदय सामंतांची माहिती

ABP Majha Impact : ऑनलाईन परीक्षेमध्ये कॉपीबहाद्दरांना मदत करणाऱ्या कोचिंग क्लासेस, विद्यार्थ्यांच्या ग्रुपला सुद्धा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इशारा दिला आहे.

मुंबई : एबीपी 'माझा' च्या ऑनलाईन कॉपीबहाद्दरांच्या पंचनाम्याची उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. विद्यापीठ महाविद्यालयांच्या पदवी-पदव्युत्तर ऑनलाईन परीक्षामध्ये कॉपी करताना किंवा कॉपीसाठी मदत करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

ऑनलाईन परीक्षा हा कोरोना काळात एक पर्याय होता. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा बंद करून ऑफलाईन परीक्षा पूर्वीप्रमाणे घेण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग विचार करणार आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये कॉपी बहाद्दरांना मदत करणाऱ्या कोचिंग क्लासेस, विद्यार्थ्यांच्या ग्रुपला सुद्धा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इशारा दिला आहे.

एबीपी माझाच्या टीमला ऑनलाईन पेपरमध्ये कॉपी होत असल्याच्या तक्रारीचा कॉल आला.  विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी आणि पास करण्यासाठी काही विद्यार्थी पैसे सुद्धा घेत असल्याचं या कॉलमधून समजले. या कॉलच्या आधारे घेत  तपास करायचा ठरवले. त्यासाठी विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क सुद्धा केला.  एका ठिकाणी विद्यार्थ्याला तयार करून नेमका या परीक्षांमध्ये ऑनलाइन कॉपीचा प्रकार कसा घडतो ? हे उघडकीस आणले.

पेपर सुरू झाल्यानंतर साधारणपणे पाच दहा मिनिटांनी ऑनलाईन ग्रुप पाहिले तर त्यात विविध विषयांचे  विविध ग्रुप आणि त्याच्या प्रश्नपत्रिका आधीच आलेल्या पाहायला मिळतात. दहा मिनिटानंतर जेव्हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तर आली ते विद्यार्थी लिहिताच त्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटानंतर सब्जेक्टिव्ह ज्याला आपण दीर्घ उत्तरी प्रश्न म्हणतो त्याचे सुद्धा स्क्रिनशॉट ग्रुपवर पडायला सुरुवात झाली. म्हणजे जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं आता या ग्रुपमध्ये मिळणार हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये येतो आणि ऑनलाईन परीक्षेत पूर्णपणे कॉपी करून हा विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतो.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन परीक्षेतील कॉपी बहाद्दरांचा 'एबीपी माझा'कडून पंचनामा, विद्यार्थ्यांनी पैसे मोजून ऑनलाईन उत्तर मिळवल्याचं उघड

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget