एक्स्प्लोर

तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या वरप्रदा टगबोटच्या कंपनी आणि कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

तोक्ते चक्रीवादळात (Tauktae Cyclone) वरप्रदा टग  पाण्यात बुडून त्यावरील अकरा क्रू मेंबरचे मृत्यू झाला होता.

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामध्ये बुडालेल्या टग वरप्रदासंदर्भातआता मुंबईच्या येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरप्रदा टगची कंपनी  ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रा लि आणी कंपनी मालक राजेंद्र साही यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आधी बार्स पी थ्री झिरो फाय याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी बार्शी कॅप्टन राकेश बलवंतवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे याप्रकरणी पुढे पोलिसांना काही करता आलं नाही. पण आता वर पडदा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडून अजून मोठ्या हालचाली होण्याच्या शक्यता आहे.

वादळामुळे बुडालेल्या वरप्रदा टगवरील वाचलेले फिर्यादी  सेकंड इंजिनिअर  नामे  फ्रान्सिस के सायमन ह्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरप्रदा टगची कंपनी  ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रा लि आणी कंपनी मालक राजेंद्र साही यांनी जाणीवपूर्वक टगची  कोणतीही दुरुस्ती किंवा देखभाल केली नाही. त्यामुळे चक्रीवादळात टग  पाण्यात बुडून त्यावरील अकरा क्रू मेंबरचे मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टग वरप्रदाची नीट काळजी घेतली असती आणि वेळ असता दुरुस्ती केली असते तर ही घटना टाळता आली असती. मात्र कंपनी आणि कंपनीच्या मालकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं यामुळे त्यांच्यावर मुंबईच्या येलोगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही मात्र लवकरच पोलिसांकडून कंपनीचे मालक यांना अटक करण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीच्या इतर काही कर्मचाऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र या प्रकरणात अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे. वरप्रदा टगची कंपनी ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रा लि आणी कंपनी मालक राजेंद्र साही यांच्या वर कलम 304(2),34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोक्ते चक्रीवादळात बुडलेल्या वरप्रदा टगबोटचा शेवटचा व्हिडीओ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : सांगलीची जागा ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
Nilesh Lanke on Sujay Vikhe : 'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
Akshay Kumar : 25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vishwajeet Kadam Speech Supporter Protest : विश्वजीत कदमांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळAmravati : अमरावतीत दुसऱ्या टप्प्यातील मतदान, जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्णSalman Khan Update : अनमोल बिश्नोईविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यासाठी अर्जABP Majha Headlines :  1  PM : 25  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : सांगलीची जागा ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
Nilesh Lanke on Sujay Vikhe : 'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
Akshay Kumar : 25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार
मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार
Bhaskar Jadhav : संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..
संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..
Vishal Patil Sangli Loksabha : विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
Embed widget