एक्स्प्लोर

MHT-CET Result 2020 | एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

पीसीएम पर्सेंटाईल गटात पुणे जिल्ह्यातील सानिका गुमास्ते ही राज्यातून प्रथम आली आहे तर पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याचा अनिश जगदाळे राज्यातून प्रथम आला आहे.

पुणे : एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल रात्री 11 वाजता जाहीर करण्यात आला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रामांच्या प्रवेशांसाठी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम आणि पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आपले निकाल mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

पीसीएम पर्सेंटाईल गटात पुणे जिल्ह्यातील सानिका गुमास्ते ही राज्यातून प्रथम आली आहे तर पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याचा अनिश जगदाळे राज्यातून प्रथम आला आहे. पीसीएम गटात पुण्याचा सौरभ जोगचा दुसरा क्रमांक आला आहे तर अहमदनगरची वंशिता जैन या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. पीसीबी पालघर जिल्ह्यातील वर्षा कुशवाह हिने दुसरा आणि नांदेड जिल्ह्यातील वेदांत जोशी याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

यंदा सीईटी सेलकडून पीसीएम व पीसीबी गटाच्या 100 पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यात मुंबई व पुण्याच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा दिसून आला. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 5 लाख 42 हजार 431 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 1 लाख 55 हजार 827 विद्यार्थी यंदा परीक्षेला अनुपस्थित राहिले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
Gautami Patil Abhijeet Sawant: गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
Silicon Valley Sex Warfare: चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu : मुंबईत आलो म्हणजे कमीपणी घेतला असं होत नाही - बच्चू कडू
Bachchu Kadu : 'कर्जमुक्तीची घोषणा तारखेसह करा, नाहीतर...', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Thackeray Brothers Unite: निवडणूक आयोगाविरोधात Uddhav आणि Raj Thackeray एकत्र, YB Chavan Centre मध्ये बैठक
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 30 OCT 2025 | ABP Majha
Vande Mataram Row: 'शेर के मुंह में खून लग गया है', Abu Azmi यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
Gautami Patil Abhijeet Sawant: गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
Silicon Valley Sex Warfare: चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात डोंगरावरुन दगड गडगडत आले, कारचं सनरुफ फोडून आत शिरले, स्नेहा गुजराथींनी जागेवरच जीव सोडला
ताम्हिणी घाटात डोंगरावरुन दगड गडगडत आले, कारचं सनरुफ फोडून आत शिरले, स्नेहा गुजराथींनी जागेवरच जीव सोडला
धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली
धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली
Phaltan Doctor Death Case: रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देता, तुम्ही न्यायाधीश कधीपासून झालात? फडणवीसांनी माफी मागावी: वर्षा गायकवाड
रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देता, तुम्ही न्यायाधीश कधीपासून झालात? फडणवीसांनी माफी मागावी: वर्षा गायकवाड
Solapur News: ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
Embed widget