एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून मोठ्या घडामोडी; नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची आज पहिली बैठक

Maratha Reservation : नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी 2 वाजता मंत्रालयात हि बैठक संपन्न होणार आहे.

मुंबई :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnage Patil) यांच्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी 2 वाजता मंत्रालयात हि बैठक संपन्न होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनाबाबत चर्चाही या बैठकीत होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान एबीपी माझाने या बाबत प्रथम माहिती दिली होती. या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा उपसमितीची आज बैठक पार पडत आहे. मंत्रीमंडळाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठा आरक्षण उपसमिती कोणती कामं करणार?

उपसमितीमार्फत मराठा आरक्षणाविषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार आहे.  न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्या वतीनं बाजून मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवण्यात येणार, सोबतच विशेष समुपदेशींना सूचना समितीकडून दिल्या जाणार आहेत. न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती उपसमितीकडून ठरविले जाणार आहे. 

न्या. संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवणे. मराठा आंदोलन आणि त्यांचे शिष्टमंडळाशी चर्चा करणे. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणे. मराठा समाजासाठी केलेल्या योजना तसेच सारथी आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, अशी कामं मराठा आरक्षण उपसमितीकडून करण्यात येणार आहेत. 

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

- अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार...

- अंतरवाली - पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

- 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर...28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

- 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार...

आणखी वाचा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Elections: होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: 52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? पॅपाराझींसमोर नवविवाहित जोडप्याप्रमाणे दिल्या पोज
52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? व्हायरल VIDEO मुळे चाहते हैराण
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: मतदार यादीत बोगस आणि दुबार नावं, MVA चा आरोप; SEC ने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश
Sugarcane Protest: ऊस दरावरून कोल्हापुरात संघर्ष पेटला, शेतकरी आक्रमक
Farmers Protest: 'सरकार सकारात्मक आहे', Bacchu Kadu यांच्या आंदोलनावर गृहराज्यमंत्री Pankaj Bhoyar यांची माहिती
Maharashtra Politics: बच्चू कडूंच्या आंदोलनाला आता मनोज जरांगेंची एन्ट्री, नागपूरकडे रवाना
Nagpur Protest: 'न्यायालयाचा सन्मान करू', कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू नरमले, महामार्गावरील आंदोलन मागे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Elections: होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: 52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? पॅपाराझींसमोर नवविवाहित जोडप्याप्रमाणे दिल्या पोज
52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? व्हायरल VIDEO मुळे चाहते हैराण
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
Ranjitsingh Naik Nimbalkar: डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुषमा अंधारेंनी आरोपांची राळ उडवली, रणजितसिंह निंबाळकरांचा समर्थकांना आदेश, म्हणाले....
डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुषमा अंधारेंनी आरोपांची राळ उडवली, रणजितसिंह निंबाळकरांचा समर्थकांना आदेश, म्हणाले....
Sooraj Pancholi Quits Bollywood: भाईजाननं लॉन्च केलेल्या हँडसम हंकचा बॉलिवूडला कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचा नाव न घेता कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप
बॉलिवूडला 'या' हँडसम हंकचा कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचे दिग्गज अभिनेत्यावर गंभीर आरोप
Dharashiv Politics: भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
TV Actress Nupur Alankar Left Showbiz: टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
Embed widget