एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

कार घासल्याने तरुणाचा संताप, चालक महिलेचा गळा आवळला

ठाणे : गाडीला धक्का लागल्याच्या रागातून महिलेचा गळा आवळण्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी समाधान भाईरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.   30 वर्षीय समाधान शिळ-डायघर जवळील देसाईनाका परिसरातून गुरुवारी दुपारी कारने प्रवास करत होता. त्याचवेळी उल्हासनगर येथे राहणारी 29 वर्षीय गृहिणी खारघरहुन शिळफाटा मार्गे घराकडे कारने जात होती. त्यावेळी रिव्हर वूड पार्कजवळ तिची गाडी भोईरच्या गाडीला घासून गेली.   घडल्या प्रकारामुळे भोईरला आपला राग आवरता आला नाही. त्याने महिलेच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि पाईपने गाडीची काच फोडून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी समाधान भोईरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 WC 2024: आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपणार? युवराज सिंगनं रोहित सेनेला वर्ल्ड कप विजयाचं सूत्र सांगितलं 
युवराजनं रोहित सेनेला दाखवला आयसीसी ट्रॉफी विजयाचा मार्ग,टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या दोन टीम सांगितल्या... 
वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना : चार दिवस उलटूनही जेसीबीचा चालक अद्याप ढिगाऱ्याखालीच, 90 तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना : चार दिवस उलटूनही जेसीबीचा चालक अद्याप ढिगाऱ्याखालीच, 90 तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
NCP Ajit Pawar : अजित पवारांचे 3 गडी जिंकले, 4 उमेदवार थोडक्या मतांनी पडले, मोठी संधी हुकली
अजित पवारांचे 3 गडी जिंकले, 4 उमेदवार थोडक्या मतांनी पडले, मोठी संधी हुकली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kokan Election Poll : ठाणे-कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १ जागा मिळणार:एक्झिट पोलManoj Jarange Jalna : चार-पाच दिवसांपासून आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू -मनोज जरांगेMarathwada Exit Poll 2024 : मराठवाड्यात कुणाचे किती खासदार येणार? एक्झिट पोलवर काय म्हणाले पत्रकार?Godavari River Parbhani : परभणी नगर परिषदेचा ढिसाळ कारभार; गोदावरी पडली कोरडी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 WC 2024: आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपणार? युवराज सिंगनं रोहित सेनेला वर्ल्ड कप विजयाचं सूत्र सांगितलं 
युवराजनं रोहित सेनेला दाखवला आयसीसी ट्रॉफी विजयाचा मार्ग,टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या दोन टीम सांगितल्या... 
वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना : चार दिवस उलटूनही जेसीबीचा चालक अद्याप ढिगाऱ्याखालीच, 90 तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना : चार दिवस उलटूनही जेसीबीचा चालक अद्याप ढिगाऱ्याखालीच, 90 तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
NCP Ajit Pawar : अजित पवारांचे 3 गडी जिंकले, 4 उमेदवार थोडक्या मतांनी पडले, मोठी संधी हुकली
अजित पवारांचे 3 गडी जिंकले, 4 उमेदवार थोडक्या मतांनी पडले, मोठी संधी हुकली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2024 | रविवार
Jitendra Awhad on Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : जितेंद्र आव्हाड म्हणतात, देशातील 'हा' आहे एकमेव एक्झिट पोल; ज्यात व्यक्त केला इतरांपेक्षा वेगळा अंदाज!
जितेंद्र आव्हाड म्हणतात, देशातील 'हा' आहे एकमेव एक्झिट पोल; ज्यात व्यक्त केला इतरांपेक्षा वेगळा अंदाज!
राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार ही कर्माची फळं, निसर्गाचाच नियम : मनोज जरांगे पाटील
राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार ही कर्माची फळं, निसर्गाचाच नियम : मनोज जरांगे पाटील
D.K. Shivakumar on Exit Polls : विधानसभेला एक्झिट पोल फेल झाला आणि यावेळी सुद्धा तेच होईल, डी. के. शिवकुमारांनी कर्नाटकचा करेक्ट आकडा सांगितला!
विधानसभेला एक्झिट पोल फेल झाला आणि यावेळी सुद्धा तेच होईल, डी. के. शिवकुमारांनी कर्नाटकचा करेक्ट आकडा सांगितला!
Sangli News : भाच्यानेच मामाचा गळा आवळला, फक्त प्रवासी बॅगेवरून खुनाचा अवघ्या 12 दिवसात छडा
सांगली : भाच्यानेच मामाचा गळा आवळला, फक्त प्रवासी बॅगेवरून खुनाचा अवघ्या 12 दिवसात छडा
Embed widget