एक्स्प्लोर

तिसऱ्या टप्प्यात कोणत्या नगरपालिकांसाठी आज मतदान?

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी आज मतदान झालं. तर औरंगाबादमध्येही 4 नगरपालिकांसाठी आज मतदान झालं. भंडारा जिल्ह्यात चार नगरपालिका आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंपत नांदेड जिल्ह्यात 57 , औरंगाबाद जिल्ह्यात 59 टक्के, भंडारा जिल्ह्यात 48 टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात 54 टक्के मतदान झालंय. औरंगाबाद : औरंगाबाद जिल्यात आज चार नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे.
  • पैठण नगरपालिका
  • कन्नड नगरपालिका
  • खुलताबाद नगरपालिका
  • गंगापूर नगरपालिका
नांदेड : नांदेड जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे.
  • हदगाव नगरपालिका
  • कंधार नगरपालिका
  • धर्माबाद नगरपालिका
  • बिलोली नगरपालिका
  • देगलूर नगरपालिका
  • मुखेड नगरपालिका
  • उमरी नगरपालिका
  • कुंडलवाडी नगरपालिका
  • मुदखेड नगरपालिका
  • माहूर नगरपंचायत
  • अर्धापूर नगरपंचायत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकेच्या निवडणुका आज होणार आहेत.
  • गडचिरोली नगरपालिका
  • देसाईगंज नगरपालिका
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी आज मतदान होणार आहे.
  • भंडारा
  • तुमसर
  • पवनी
  • साकोली

महत्त्वाच्या बातम्या

वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 
वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 
पवारसाहेबांची तब्येत व्यवस्थित, काळजी करण्याचं कारण नाही, रोहित पवार रुग्णालयात दाखल, डॉक्टरांशीही केली चर्चा 
पवारसाहेबांची तब्येत व्यवस्थित, काळजी करण्याचं कारण नाही, रोहित पवार रुग्णालयात दाखल, डॉक्टरांशीही केली चर्चा 
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget