एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/09/2017

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/09/2017 1. जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंचं अहमदाबादमध्ये जोरदार स्वागत, पहिल्यांदाच दोन पंतप्रधानांचा खुल्या जीपमध्ये रोड शो, उद्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ https://goo.gl/HBgtsW 2. मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपुढे राज्य सरकार नरमलं, बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील बीकेसीची 0.9 हेक्टर जमीन देण्यास फडणवीस सरकारची मान्यता https://goo.gl/bAV6GD बुलेट ट्रेन आणि गिफ्ट सिटीमुळे मुंबईचं महत्व कमी होण्याची भीती https://goo.gl/mr5jEX 3. परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी 6 महिने थांबण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा  https://goo.gl/Mmv5gw 4. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं जोरदार कमबॅक, दिवसभरात पावसाची उसंत, मात्र उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला दिलासा https://goo.gl/n64eCE 5. मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अन्य चार सदस्यांचा समावेश https://goo.gl/aBmWn9 6. नांदेड महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, भाजपला मतदान करण्याचं शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं जाहीर आवाहन https://goo.gl/4L2VqJ 7. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज, सर्वाधिक अर्ज बीड जिल्ह्यातून https://goo.gl/yW25P4 8. तेजसनंतर कोकणवासियांना सलग दुसरं गिफ्ट, अत्याधुनिक विस्टाडोमचे पारदर्शक डबे दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडणार https://goo.gl/drdPqX 9. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत अवजड वाहनांना पिक अवरमध्ये नो एन्ट्रीचा प्रस्ताव, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न https://goo.gl/b4pBmV 10. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांना जीवे मारण्याची धमकी, हायकोर्ट परिसरातील सुरक्षेत वाढ https://goo.gl/Ghk4zr 11. दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत अभाविपला झटका, चार वर्षानंतर काँग्रेसच्या NSUI चा अध्यक्ष बनणार https://goo.gl/73yzyx 12. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका, लंडनमधील दाऊदची अब्जावधींची संपत्ती ब्रिटिश सरकारकडून जप्त https://goo.gl/SnZLdX 13. अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य असेल, सरसंघचालक मोहन भागवतांचं स्पष्टीकरण https://goo.gl/hkzY6u 14. कॉमिक बुकमधला सुपरहिरो आता मोठ्या पडद्यावर, रितेश देशमुख निर्मित फास्टर फेणेचा टीझर लॉन्च http://abpmajha.abplive.in/ 15. 2007 विश्वचषक हा फार वाईट काळ होता, पण तिथूनच आमचा खरा प्रवास सुरु झाला, सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपच्या आठवणींना उजाळा https://goo.gl/GH3dPM माझा विशेष : बुलेट ट्रेनच्या निमित्ताने गुजरात आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र बनतंय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X चे नेमके पण खास फीचर https://goo.gl/Ssde68 बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता ...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget