एक्स्प्लोर

दोन हजार लालपरी बसेस खरेदीसाठी सहाशे कोटीचा निधी मिळावा, परिवहन मंत्री अनिल परब यांची मागणी

मागील वर्षी शासनाने 700 साध्या बसेस (500 लालपरी, 200 विठाई) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने 186 कोटीची मागणी शासनाकडे केली होती.

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एसटी महामंडळाला दोन हजार साध्या (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी शासनाने सुमारे सहाशे कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न् झालेल्या एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षी शासनाने 700 साध्या बसेस (500 लालपरी, 200 विठाई) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने 186 कोटीची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी शासनाने 110 कोटी एसटी महामंडळास दिले आहेत. या 700 बसेस एसटीच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झाल्या आहेत. Explainer Video | एसटी महामंडळ कसे अडचणीत आले? | ABP Majha गाव ते तालुका, गाव ते जिल्हा अशा सुमारे 60 कि.मी.च्या परिघामध्ये एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवासी संख्येपैकी तब्बल 90 टक्के प्रवासी या परिघामध्येच प्रवास करतात. या प्रवासीवर्गाला एसटीची लालपरी म्हणजेच साधी परिवर्तन बस अविरत सेवा देत आहे. या सेवेचा दर्जा आणखीन उंचावण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने दोन हजार साध्या परिवर्तन( लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव एसटी महामंडळाने शासनाला सादर केला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली. संबंधित बातम्या : व्हेंटिलेटरवर असलेल्या एसटी महामंडळाच्या मदतीला धावले हायकोर्ट, राज्य सरकारला तंबी मार्गात खोळंबलेल्या बसमधील प्रवाशांना मूळ तिकीटावर उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करता येणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget