एक्स्प्लोर

मार्गात खोळंबलेल्या बसमधील प्रवाशांना मूळ तिकीटावर उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करता येणार

एसटीने प्रवास करत असताना मार्गात काही वेळा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर प्रवाशांचा खोळंबा होतो. ज्या प्रकारच्या बसने प्रवासी प्रवास करत असतील त्याच प्रकारच्या बसमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागतो. मात्र यापुढे असे होणार नाही,

मुंबई/धुळे : एसटीने प्रवास करत असताना मार्गात काही वेळा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर प्रवाशांचा खोळंबा होतो. ज्या प्रकारच्या बसने प्रवासी प्रवास करत असतील त्याच प्रकारच्या बसमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागतो. मात्र यापुढे असे होणार नाही, तुम्ही ज्या एसटीने प्रवास करत आहात, त्यापेक्षा उच्च श्रेणीच्या बसमधूनदेखील प्रवाशांना मूळ तिकीट दरात (कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता) प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. तसे परिपत्रकदेखील लवकरच जारी करण्यात येणार आहे. मार्गात तांत्रिक कारणांमुळे एसटीत झालेला बिघाड, अपघात अथवा काही अडचणींमुळे एसटी बस बंद पडल्यास त्या बसमधील प्रवाशांना पुढील प्रवास त्याच प्रकारच्या बसमधून करणे अनिवार्य होतं. त्यापेक्षा उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त तिकीट दर आकारला जात असे. काही मार्गांवर बसची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना त्याच श्रेणीतील पर्यायी बस उपलब्ध होईपर्यंत ताटकळत थांबावे लागत असे. यामुळे प्रवाशांमध्ये एसटीविषयी प्रतिकूल मतं बनत असल्याचे प्रवाशांच्या तक्रारींवरून निदर्शनास आल्याने एसटी महामंडळाने याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या निर्देशानुसार नियमात बदल करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने लवकरच एसटी महामंडळ प्रशासनाकडून या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या नव्या परिपत्रकानुसार मार्गात बिघाड झालेल्या साध्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला त्याच तिकीट दरात उच्च श्रेणीच्या एसटी बसमधूनदेखील प्रवास करता येणार आहे. याचा लाभ सामान्य प्रवासी, पासधारक प्रवाशांनादेखील होणार आहे. या योजनेस एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मान्यता दिल्याने लवकरच या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरूच; अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडूनही दुर्घटनेचा आढावा
मोशी दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरूच; अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडूनही दुर्घटनेचा आढावा
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget