एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2023 | गुरुवार

1. काय सांगता! पोलिस भरतीसाठी चक्क बीएचएमएस-एमडी अन् बी-टेकचे विद्यार्थी, औरंगाबादमध्ये तब्बल 1631 उच्चशिक्षित उमेदवार पोलिस भरतीच्या रांगेत https://bit.ly/3vGbkGJ 

2. पुढच्या वर्षी जानेवारीत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार? अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय? https://bit.ly/3GiHH3d 

3. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या; काँग्रेसची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका https://bit.ly/3vBwLsJ  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यात 'योगीनॉमिक्स'ची अधिक चर्चा- नेमकं काय आहे हे... https://bit.ly/3Ze5Rob 

4. 'अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं होतं, तर विधानसभेत कोणी का बोललं नाही', छगन भुजबळ संतापले.. https://bit.ly/3ZaHpnN  ...म्हणून शरद पवारांना जाणता राजा म्हणतात, छगन भुजबळांनी सांगितलं कारण  https://bit.ly/3Cpy6Xs 

5. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये नंगानाच चालू देणार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा https://bit.ly/3CruhRs  चित्रा वाघ-उर्फी जावेद यांच्यातील नेमका वाद काय? सुरुवात कुठून झाली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण https://bit.ly/3GGoTfG 

6. बुलढाण्यात तीन महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या स्टेट बँकेच्या मॅनेजरला जीवं मारलं, आरोपी आणि त्याच्या पत्नीला बेड्या https://bit.ly/3ZaKKDf 

7. धुळ्यातील जनावरांचे बाजार पूर्वीप्रमाणे भरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, 'हे' असतील नियम https://bit.ly/3GEXD1e 

8. हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी https://bit.ly/3Il2IwW 

9. महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे निधन; अमेरिकेतील मराठी आवाज हरपला https://bit.ly/3ZaKNip 

10. मौका, मौका! आशिया कप 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एकाच गटात, जय शाह यांनी शेअर केलं क्रिकेट कॅलेंडर https://bit.ly/3VIjSHH  भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3IqqSG7 

ABP माझा स्पेशल

'स्वराज्यरक्षक संभाजी' हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हेंनी आपल्या सीरियलसाठी वापरले : विश्वास पाटील https://bit.ly/3IuMMrU 

आता बांधावर भांडायचं नाही, तर 2 हजारात जागेवर विषय संपवायचा! शेताचा वाद संपवणारी 'सलोखा' योजना आहे तरी काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी  https://bit.ly/3IqfsSQ 

रासायनिक खतांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना इंदोरीकर महाराजांचा मोलाचा सल्ला, म्हणाले... https://bit.ly/3VOJkvo  

'या' गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या 'गगनदीप'ची गाथा  https://bit.ly/3Ir551i 

आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; भाविकांना दर्शन घेता येणार नाही https://bit.ly/3VOzJEX 

राज्यानुसार स्त्रियांची बदलत जाणारी रुपं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनोखा प्रयोग, पाहा फोटो https://bit.ly/3QiTUJH 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget