Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जानेवारी 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जानेवारी 2023 | मंगळवार
1. राज्य सरकारच्या 75 हजार नोकऱ्यांच्या भरतीत अडथळा येण्याची शक्यता, एकाचवेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी दोन्ही नियुक्त कंपन्या असमर्थ https://bit.ly/3vQ8Tl5 कंपन्याच्या नकारानंतर 75 हजारांच्या मेगाभरतीसाठी सरकार समिती स्थापन करणार, बेरोजगारांसाठी मोठी बातमी https://bit.ly/3vTpODe
2. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद बेकायदेशीर, शिंदे यांची निवड योग्य; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत शिंदे गटाचा दावा https://bit.ly/3ilcyo4 शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निर्णय लांबणीवर; निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत आज काय झालं, जाणून घ्या... https://bit.ly/3CBq9OX
3. तारीख पे तारीख... सत्तापेच कधी सुटणार? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला https://bit.ly/3IyRvJj सिब्बल म्हणाले, 14 फेब्रुवारी शुभ दिवस, राऊत म्हणतात, व्हॅलेंटाईन डे ला विजय राज्यघटनेवर प्रेम करणाऱ्यांचा, कोर्टात नेमकं काय घडलं? https://bit.ly/3Iz49YI
4. राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा सेवा संघाचं निमंत्रण नाही, मात्र नगरपालिकेकडून रितसर निमंत्रण https://bit.ly/3W4wBES
5. जानेवारी महिन्याची 10 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही, कामगार संघटना आक्रमक https://bit.ly/3GUSTV6
6. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची होण्यासाठी डिसले गुरूजींच्या सूचना, शिक्षण सचिवांची भेट घेऊन प्रस्ताव सादर https://bit.ly/3CBBPB8
7. SSC-HSC Exam: आता दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद; अशी असणार बैठक व्यवस्था https://bit.ly/3QuRGHs
8. महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, तर मुंबईत 13 ते 14 जानेवारीदरम्यान तापमानात घट होण्याचा अंदाज https://bit.ly/3QAuU0Y मोक्कार थंडी! निफाड आजही पाच अंशावर, तर नाशिकचा पाराही घसरला https://bit.ly/3X37Qdy नागपूर 8.5 तर गोंदिया 7 अंशांवर, विदर्भात आजही यलो अलर्ट https://bit.ly/3Xfzxzy
9. काल दिवाळी, आज दिवाळं; शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका https://bit.ly/3ZssGVt
10. IND vs SL, 1st ODI : शुभमन-रोहितची दमदार सुरुवात, कोहलीचं धडाकेबाज शतक, भारतानं उभारला 373 धावांचा डोंगर https://bit.ly/3VYdigj
ABP माझा स्पेशल
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात; प्रमुख धार्मिक विधी मात्र एक दिवस उशिरानं https://bit.ly/3ZqvmTd
Angaraki Chaturthi : आज 2023 मधील पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी! चंद्रोदय वेळ, पूजा, महत्त्व जाणून घ्या https://bit.ly/3vSdaEQ
Nashik Chhagan Bhujbal : जगात भारी! येवला अस्सल पैठणी जगभरात पोहोचलीच पाहिजे.... छगन भुजबळांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र https://bit.ly/3WXSB5v
Beed News: काय सांगता! बंदोबस्ताला आले अन् कुस्ती गाजवून गेले https://bit.ly/3GtiHqg
Maharashtra Kesari 2023 : लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज; पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार https://bit.ly/3GSK66l
Alcohol vs Cancer: दारूचा एक थेंबही आरोग्यासाठी घातकच, WHO चा इशारा https://bit.ly/3IDnrfx
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv