एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 25 जुलै 2022 : सोमवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. बाळासाहेबांचा फोटो न वापरता सभा घेऊन दाखवा, ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान, फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचाही समाचार, सदस्य नोंदणी वाढवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

2. पक्षचिन्हासाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार, निवडणूक आयोगानं बजावलेल्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी, 8 तारखेपर्यंत पुरावे सादर करण्यासाठी आयोगाची दोन्ही गटांना नोटीस

3. द्रौपदी मुर्मू यांना सरन्यायाधीश राष्ट्रपतीपदाची शपथ देणार, शपथविधी सोहळ्याआधी मुर्मूंकडून राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली  

4.  यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीसाठी वर्णनात्मक परीक्षा घेण्यास विरोध, परीक्षेसाठी कमी कालावधी उरल्यानं विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

5. बीएच्या परीक्षेत आक्षेपार्ह प्रश्न! मुक्त विद्यापीठाने माफी मागावी; अंधश्रध्दा निर्मूलन समिती आक्रमक 

6. पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात विजांच्या कडकडाटासह कोसळणार!

Maharashtra Rains : येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे.  पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Update) वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha Rains) काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती.  राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. 

7. पूर्व विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा; सुनिल केदारांचा दावा

8. कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या प्रगती एक्सप्रेसचं आज पुनःश्च हरीओम, विस्टा डोम कोचसह प्रगती एक्स्प्रेस आज पुन्हा रुळावर

9. चीनची भारताच्या पूर्व लडाख परिसरात घुसखोरी, चीनचं लढाऊ विमान भारताच्या 10 किलोमीटरपर्यंत हद्दीत शिरल्याची माहिती, भारतीय वायुसेना अलर्ट मोडवर

10. . वेस्ट इंडिजविरोधातला दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका भारताच्या खिशात, तडाखेबंद खेळी करणारा अक्षर पटेल सामनावीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर भेट, तब्येतीची विचारपूस केली : धसSuresh Dhas meets Dhananjay Munde : धस - मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP MajhaSuresh Dhas Full PC : काही लोक आक्कांना मदत करताना दिसतात, त्यांच्यावर कारवाई करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?
सोने अन् चांदीच्या दरात तेजीचं सत्र कायम, सोने महागलं, चांदीचं काय?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.