एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2022 | शनिवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2022 | शनिवार 

1. 'देशात मोदींचं नाही तर अदानी अन् अंबानींचं सरकार'; लाल किल्ल्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल https://bit.ly/3FVSaRY 

2. कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चीन, जपानसह 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य https://bit.ly/3Wu7Seo   ऑक्सिजनवरुन राज्यांना निर्देश ते परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणीपर्यंत,  कोरोनाबाबत महत्वाचे 10 अपडेट  https://bit.ly/3hQcjRA 

3. कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी; 22 व्या वर्षी बँकेत ट्रेनी अन् 47 वर्षी सीईओ अन् आता कोठडीत, चंदा कोचर यांचा थक्क करणारा प्रवास https://bit.ly/3BWx0SM 
 
4. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, नदीच्या पुलावरुन गाडी 50 फूट खाली कोसळली, आ. गोरेंवर पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचार, प्रकृती स्थिर  https://bit.ly/3GgHj6s  ना रहदारी, ना धोकादायक वळण, ना गाडीमध्ये बिघाड तरीही जयकुमार गोरेंचा अपघात झाला कसा? https://bit.ly/3PQhg9o 

5. अभिनेत्री टुनिशा शर्माने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन संपवलं जीवन https://bit.ly/3PTZdPW 

6. पुढच्या एक वर्षासाठी गरिबांना मोफत रेशन देण्याचा केंद्राचा निर्णय, 81 कोटी नागरिकांना होणार फायदा https://bit.ly/3jwQNlq 

7. मोदी सरकारचा मोठा निर्णय,  वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा, 25 लाख जणांना होणार फायदा https://bit.ly/3jrpaKv 

8. आपलं घर : राष्ट्र सेवा दलाच्या अनाथालयाच्या अनुदानासाठी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्याकडे लाचेची मागणी, महिला बाल कल्याणच्या अधिकाऱ्याचा प्रताप https://bit.ly/3BZ6Ezu 

9. मुंबई पुन्हा हादरली, 15 वर्षीय मुलीवर सहा जणांकडून लैंगिक अत्याचार, तीन आरोपी अल्पवयीन https://bit.ly/3jsrhO6 

10. भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताची धावसंख्या 45/4 वर.. विजयासाठी 100 धावांची गरज https://bit.ly/3YHyF8x 

*पर्यावरण अभ्यासक किरण पुरंदरे यांची दिलखुलास मुलाखत 'माझा कट्टा'वर...पाहायला विसरू नका आज रात्री 9 वाजता फक्त @abpmajhatvवर!*

ग्रामपंचायत निकाल विशेष

सून निवडून आली म्हणून विरोधकांनी सासऱ्याची पपईची बाग कापून फेकली, औरंगाबादची घटना, दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल https://bit.ly/3YOBYL6 

ABP माझा स्पेशल

Isha Ambani : ईशा अंबानी आणि पती आनंद पिरामल जुळ्या बाळांसह मुंबईत,  शाही स्वागत, पाहा फोटो https://bit.ly/3vd1Kek 

केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोकणात, बचत गटाच्या महिलांना मिळणार बाजारपेठ https://bit.ly/3BZ6urS 

भीमथडी जत्रेत 'फिटनेस फ्रिक' लोकांसाठी भरडधान्यांच्या पदार्थांची रेलचेल; जत्रेचा उद्या शेवटचा दिवस https://bit.ly/3vcFPnw  

औरंगाबादमध्ये रोड रोमिओंच्या उच्छादाने नागरिक त्रस्त, पोलिसांची भीतीच उरली नाही https://bit.ly/3C14Ypb 

साडे तीनशे वर्षांची परंपरा, नऊशे अश्वांची विक्री, असा असतो सारंगखेडा फेस्टिवल! https://bit.ly/3Ggp2q5 

रवीश कुमार यांची सडेतोड मुलाखत; नेमका का दिला NDTV चा राजीनामा? https://bit.ly/3YKdbYz 

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv 

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget