एक्स्प्लोर

सांगलीतील या रस्त्याला 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं’ नाव देणार?

सांगली-पेठ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रस्त्याचे नामकरण 'पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे असे करण्याचा निर्णय सांगली रस्ता बचाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सांगली : सांगली -पेठदरम्यानच्या आणि महापालिका क्षेत्रातील खराब रस्त्याचा विषय आता चांगलाच तापला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास या रस्त्यांना राजकीय नेत्यांचं नाव देण्याचा इशारा सांगली रस्ता बचाव कृती समितीने दिला आहे. विशेष म्हणजे, सांगली-पेठ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रस्त्याचे नामकरण  'पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली रस्ता बचाव कृती समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने 1 जानेवारीपर्यंत सांगली-पेठ रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला आहे. 1 जानेवारीपर्यंत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर या रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स्प्रेस-वे नाव देण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला. या शिवाय सांगली-कोल्हापूर रस्त्यालाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर यांची नावे रस्त्याला देण्यावर बैठकीत एकमत झाले. यामुळे हे रस्ते योग्य रितीने आणि लवकर दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपावर दबाव वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून सांगली - पेठ रस्त्याच्या दुरवस्थेवरुन सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे. महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांवरुन नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी रस्त्यांच्या विषयावर खास बैठक घेवून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शिवाय, डिसेंबर अखेर जिल्हा खडेमुक्त करण्याच्या सक्त सुचना दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
Embed widget