एक्स्प्लोर

Matheran Toy Train : माथेरानची राणी पुन्हा रुळावर

गेल्या अनेक महिने वेगवेगळ्या दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसापासून बंद असलेली ही मिनी ट्रेन येत्या दोन ते तीन दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. नेरळ स्टेशनहून निघाल्यानंतर साडेतीन तासांचा प्रवास करुन मिनी ट्रेन माथेरानमध्ये दाखल झाली.

मुंबई : माथेरानची राणी' म्हणून जिला ओळखलं जातं, ती मिनी ट्रेन लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेन प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे गेल्या अनेक महिने वेगवेगळ्या दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसापासून बंद असलेली ही मिनी ट्रेन येत्या दोन ते तीन दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. नेरळ स्टेशनपासून माथेरानपर्यंत यशस्वी चाचणी घेण्यात आली. मध्य रेल्वेने आज चाचण्या केल्या पूर्ण आहेत. त्यानंतर ही सर्व्हिस सुरू होण्याचे संकेत दिले आहे. मध्य रेल्वेतर्फे या कामाची पाहणी करण्यात आली. माथेरान मिनी ट्रेन सेवा लवकर पूर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कारण मिनी ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे. नेरळ स्टेशनहून निघाल्यानंतर साडेतीन तासांचा प्रवास करुन मिनी ट्रेन माथेरानमध्ये दाखल झाली. उद्यापासून किंवा येत्या काही दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. नेरळ स्टेशनपासून माथेरानपर्यंत यशस्वी चाचणी घेण्यात आली. दोन इंजिन आणि पाच इंजिनसह मिनी ट्रेनची चाचणी झाली. बच्चे कंपनीची आवडती झुकझुक गाडी बेमुदत काळासाठी बंद होती. त्यामुळे बच्चेकंपनीसह सर्वच पर्यटकांचा हिरमोड होत होता. मात्र आता ट्रायल सुरु झाल्याने मिनी ट्रेन पुन्हा सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मिनी ट्रेन सुरु होण्याची चिन्हं दिसू लागल्याने नेरळकरांसह इथे येणाऱ्या सर्वच पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, माथेरानच्या मिनी ट्रेनला अमन लॉजजवळ रुळावरुन घसरुन अपघात झाला होता. 1 आणि 8 मे अशा दोन वेळा ट्रेन रुळावरुन घसरली होती. त्यानंतर ट्रेन बेमुदत बंद करण्यात आली होती. अनेकदा ट्रेन सुरु करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर आजपर्यंत ट्रेन बंदच होती. दरम्यान, यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच ट्रेन दोनदा रुळावरुन घसरली होती. त्यामुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती. याचा माथेरानच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ही फुलराणी पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Embed widget