एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

देशाच्या जनगणनेसाठी शिक्षकांची मे महिन्याची हक्काची सुट्टी रद्द

2021 च्या जनगणना आता सुरु होणार आहे. त्यासाठी शिक्षकांच्या रजा रद्द करुन हे काम करावे लागणार आहे.

मुंबई : देशाच्या जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्ट्या शिक्षकांच्या रद्द करणार आहेत. पिंपरी चिंचवड इथल्या जनगणना अधिकारी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तसे पत्र देऊन आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध केला आहे. याबाबत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जनगणना अधिकारी यांच्याकडे करणार आहेत 2021 च्या जनगणना आता सुरु होणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घरयादी तयार करणे ही कामे 1 मे ते 15 जून 2020 या कालावधीत केली जाणार आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या रजा रद्द करुन हे काम करावे लागणार आहे. त्यामुळे वर्षाच्या 76 पैकी 39 सुट्ट्यांवर गदा येणार आहे. हे काम इतर कर्मचाऱ्यांना द्याव्यात आणि शिक्षकांचा भार कमी करुन त्यांना हक्काच्या सुट्ट्या द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषेदेने केली आहे. दोन वर्षांपासून शाळेच्या वर्गाची पायरीही चढली नाही, शिक्षकांना तब्बल 37 कामं! या कालावधीत महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडू देऊ नये अशा सूचना जनगणना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुख्यालय सोडण्यास परवानगी दिल्यास त्यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे. या काळात शिक्षकांना पेपर तपासणीचे काम असणार शिवाय दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी पेपर तपासणी करणे आवश्यक असते. मात्र या काळात जनगणनेच्या कामात शिक्षक व्यस्त राहिला तर शिक्षकांना या कामाचा ताण येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनेकडून मांडण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget