एक्स्प्लोर

Raju Shetti : राजू शेट्टींना गिरगाव कोर्टाकडून दिलासा, सहा वर्षानंतर 21 जणांची निर्दोष मुक्तता

Raju Shetti : स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह 21 जणांना मुंबईतील गिरगाव कोर्टानं (Girgaon Court) दिलासा दिला आहे.

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना मुंबईतील गिरगाव कोर्टानं (Girgaon Court) दिलासा दिला आहे.  2017 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजू शेट्टींसह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुरव्यांअभावी सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सात मार्च 2017  रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनावर तूर, कांदा, कापूस आणि दूध या पिकांना हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी या आंदोलनामध्ये विधानभवनावरती तूर, दूध, कांदा आणि कापूस फेकून सरकारचा निषेध करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह 21 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी गिरगाव कोर्टात या गुन्ह्यातून सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे.

2017 साली केलं होतं आंदोलन 

याप्रकरणाची सुनावणी गिरगाव न्यायालयात सुरू होती. सहा वर्षानंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह सतीश भैय्या काकडे, प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर , रवी मोरे, हंसराज बडगुले, प्रकाश बालवडकर, अमर कदम, जे पी. परदेशी यांच्यासह 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. सदर गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज अॅड. संदीप कोरेगांवे आणि ॲड. प्रवीण मेंगाने यांनी विनामुल्य केले. 2017 मध्ये तुरीचे, कांद्याचे, दुधाचे भाव प्रचंड पडले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत होते. याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळं स्वाभिमानीच्या वतीनं विदानभवासमोर आंदोलवन करुन सरकारच्या निषेध करण्यात आला होता. यावेळी विदानभवनावर कांदा, तूर फेकून आंदोलन करण्यात आलं होतं.

चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं जीवन संघर्षमय, संकटांशी आमची दोस्ती

चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं जीवन किती संघर्षमय असतं याचा आज मला पुन्हा एकदा प्रत्यय आला. आंदोलने वरवर जरी सोपे दिसत असली तरी त्यानंतरचा संघर्ष फार कठीण असतो असे  रविकांत तुपकर म्हणाले. संकटांशी आम्ही दोस्ती केलेली असल्याने ती काही आमची साथ सोडत नाहीत. कितीही संकटे आली तरी मी त्यांना घाबरत नाही. येईल त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ, सोबतीला तुमचा खंबीर पाठिंबा असल्याचे तुपकर म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Solapur News : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेकाप मैदानात, हमीभावासह इतर मागण्यांसाठी सांगोल्यात रास्ता रोको 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडMaharashtra Superfast News :  11 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaRamdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
Embed widget